आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही व्यक्त कोणताही दुखद प्रसंग आला तरी रडत नाहीत. मात्र, काहीं व्यक्तींना विशेषता महिलांना किरकोळ कारणांवरूनही सारखे रडू कोसळते. अनेकदा विनाकारणही रडू येते. परंतु, विनाकारण रडू येणे एक चिंतेची बाब आहे. हे व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपाने आजारी असल्याचे लक्षण आहे. या समस्येची कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ दिवसभराच्या थकव्यानंतर रडू येऊ शकते.
२ झोप कमी झाल्यामुळे मूड बदलतो. यामुळे काही लोक उदास राहतात.
३ जास्त चिंता आणि तणावामुळे काहींना रडायला येते.
४ काही मुली मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांमुळेही रडतात.
५ व्हिटॅमिनची कमतरता असणे.
६ स्ट्रोक, थायरॉयडची समस्या असणे.
७ लो ब्लड शुगर असणे.
८ जीवनात काही काही घटनांमुळे रडायला येते.
९ काही लोकांना डिप्रेशनमुळेही रडायला येते.
Visit : arogyanama.com