आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हिमालयात सापडणाऱ्या संजीवनी वनस्पतीची चव आता सर्वांनाच चाखायला मिळणार आहे. एका चविष्ठ ज्यूसच्या रूपात ही संजीवनी उपलब्ध होणार आहे. २०० मिली संजीवनी ज्यूसचा पॅक २५ रूपयात ग्राहाकांना मिळू शकतो. कानपूर आयआयटीमध्ये आयोजित स्टार्टअपमध्ये डॉ. सोमेश कुमार यांनी या ज्यूसचे सादरीकरण केले होते. यावेळी सर्वांनाच ही कल्पना पसंत पडली.
संजीवनी ज्यूसची वैशिष्ट्ये
१ हा ज्यूस पूर्णपणे सुरक्षित आणि अनेक पौष्टिकतत्त्वांनी युक्त आहे.
२ यामध्ये कोणतेही केमिकल, प्रिझर्व्हेटीव्ह नाही.
३ इन्फेक्शनपासून कँसरच्या आजारापर्यंत लाभादायक.
४ पूर्णपणे नैसर्गिक ज्यूस आहे.
५ लेह-लडाख, मंगोलियावरून मागवली जात आहे संजीवनी.
६ अनेक आजारांवर उपयोगी.
७ हा ज्यूस नारळपाण्याच्या चवीमध्ये उपलब्ध आहे.
८ या ज्यूसनंतर प्रथमच बाटलीतील वॉटरमेलन ज्यूस, पायनापल आणि अॅपल ज्यूस बाजारात दाखल होणार आहे.
Visit : arogyanama.com