Benefits of Hot Water : हिवाळ्यात गरम पाणी का प्यावे ? जाणून घ्या ‘हे’ 6 फायदे
आरोग्यनामा ऑनलाईन- बरेच आरोग्य तज्ज्ञ रोज आपला दिवस गरम किंवा कोमट पाण्याने सुरू करण्याची शिफारस करतात. गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत; परंतु हिवाळ्यात गरम पाणी पिणे अधिक गरजेचे आहे. हिवाळ्यात गरम पाण्याचे आरोग्यासाठी ...