• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

हिवाळ्यात खुप कामाची आहे ‘ही’ गोष्ट, इम्यूनिटी वाढेल आणि लठ्ठपणा होईल कमी

by Sajada
January 8, 2021
in फिटनेस गुरु
0
immunity

immunity

795
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात निरोगी राहण्याचे खुप मोठे आव्हान असते. कारण या काळात विविध आजार मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता असते. इम्युनिटी(immunity ) कमी झाल्याने हा धोका असतो. यासाठी हिवाळ्यात सूप आणि गरम पदार्थांचे सेवन करावे. अशीच एक वस्तू आहे कांजी. जिचे सेवन केल्याने हिवाळ्यात खुप फायदा होऊ शकतो. याबाबत जाणून घेवूयात…

कांजी एक फर्मन्टेड ड्रिंक आहे जे गाजर आणि बीटपासून बनवले जाते. याचे सेवन केल्याने इम्यूनिटी वाढते. तसेच वजन सुद्धा नियंत्रित ठेवते.

हे आहेत फायदे
1 शरीराची इम्यूनिटी मजबूत होते.
2 वजन नियंत्रित राहते.
3 हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
4 कोलेस्ट्रॉल लेव्हलनियंत्रित राहते.
5 हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
6 अनेक आजार दूर होतात.
7 बल्ड शुगरची लेव्हल नियंत्रित राहते.
8 बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

अशी तयार करा कांजी

पाच-सात गाजर सोलून घ्या. बारीक बरीक तुकडे करून घ्या. नंतर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाच चमचे मोहरी पावडर आणि काळे मीठ चवीनुसार घ्या आणि सोबत दहा कप उकळलेले पाणी, या गोष्टी कांजी बनवण्यासाठी आवश्यक आहेत.

यानंतर सर्व वस्तू एका काचेच्या भांड्यात मिसळा. नंतर झाकण लावून भांडे सुमारे पाच दिवस उन्हात ठेवा आणि रोज तपासून पहा. जेव्हा कांजीची चव आंबट होईल, तेव्हा समजा की, गाजर-बीटची कांजी तयार झाली आहे. यानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

 

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: ImmunityobesityWinterइम्यूनिटीलठ्ठपणा
स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ
Food

‘मोमोज’ खाणे पडू शकते महागात! ‘हे’ आहेत 7 धोके, वेळीच व्हा सावध

January 9, 2020
girl
लाईफ स्टाईल

महिलांनी ऑफिसमध्ये अ‍ॅक्टिव्ह, आनंदी राहण्यासाठी करावे ‘हे’ उपाय

October 6, 2019
High court
ताज्या घडामाेडी

डॉक्टरांच्या पोस्ट ग्रॅज्युएटची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करा : हायकोर्ट

March 25, 2019
सेक्सशी संबंधित ‘या’ कॉमन प्रॉब्लेममुळे महिलांना होतो जास्त त्रास
माझं आराेग्य

सेक्सशी संबंधित ‘या’ कॉमन प्रॉब्लेममुळे महिलांना होतो जास्त त्रास

August 6, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 day ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

1 day ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

1 day ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.