Tag: Body

Tiger-Shroff

टायगर श्रॉफ सारखी पिळदार,आकर्षक बॉडी तुम्हाला हवी आहे का? मग follow करा आठवड्याचा ‘हा’ workout plan…

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - टायगर श्रॉफ अलिकडच्या काही वर्षांत ग्लॅमरस बॉलीवूडचा भाग होण्यासाठी निश्चितपणे सर्वात लोकप्रिय असलेल्यांपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये ...

weight loss

weight loss yoga exercise : वजन कमी करून ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी करा ‘ही’ 5 योगासन

आरोग्यनामा ऑनलाईन-  योग्य आहार आणि योगासन करून तुम्ही वजन कमी करू शकता. योगासन शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्याचा सर्वात परिणामकारक उपाय आहे. यामुळे वजन कमी होते, सोबतच शरीराच्या प्रत्येक अवयवाला ...

Diet

Diet tips : मासे आणि दूधाप्रमाणे कधीही एकाचवेळी खाऊ नका ‘या’ 8 गोष्टी, शरीर होईल आजारांचे घर

आरोग्यनामा ऑनलाईन-  नवी दिल्ली : एक्सपर्ट मानतात की, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे आरोग्य बिघडू शकते, कितीही हेल्दी पदार्थ खाल्ले तरी सुद्धा असे होऊ ...

body

शरीराला बनवा निरोगी, सकाळी उपाशीपोटी लिंबाची पानं चघळल्यानं नष्ट होतो ‘हा’ रोग

आरोग्यनामा ऑनलाईन-  कडुलिंबाची चव कडू असते; परंतु आयुर्वेदात कडुलिंबाच्या झाडाची साल, देठ, लाकूड आणि सिंक अनेक आजारांचा उपचार करण्यासाठी याचा उपयोग ...

Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- यकृतातील चरबीचा आजार (Fatty liver disease) ही लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे होणारी एक कॉमन कंडीशन आहे. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा लिव्हरसंबंधित रोगाचा एक ...

bath

काय सांगता ! होय, अंघोळ न केल्यानं शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- सर्वांनाच दररोज अंघोळ करण्याची सवय असते. मात्र असेही काहीजण असतात की, त्यांना हिवाळ्याच्या दिवसात अंघोळ करायचे म्हटले तर जीवावर येते.  तुम्हालाही  हिवाळ्यात अंघोळीचा ...

itching

शरीरावर खाज सुटल्यानं त्रस्त आहात ? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा

आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकदा हाताला किंवा पायाला खाज(itching ) सुटण्याची समस्या उद्भवते. याची विविध कारणं असू शकतं. काही उपाय करूनही शरीरावर येणारी ही खाज कमी केली जाऊ ...

potatoes

थंडीमध्ये बटाटे खाणार्‍यांनी तात्काळ व्हाव सावध, शरीराला धोकादायक ठरू शकते जास्त सेवन

आरोग्यनामा ऑनलाईन- Health Care Tips : लोक थंडीत बटाटे जास्त खातात, परंतु बटाट्याचे(potatoes ) जास्त सेवन तुमच्या आरोग्याला घातक ठरू ...

Winter

Winter Diet : शरीराला आतून उबदार ठेवतात ‘या’ 5 गोष्टी, हिवाळ्यात असतात उपयुक्त

आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात(Winter ) फक्त उबदार कपडे थंडी टाळण्यासाठी पुरेसे नसतात. या हंगामात आपण आपल्या आहारात अशा गोष्टी समाविष्ट केल्या ...

In winter

हिवाळ्यात शरीर राहील गरम, आरोग्य चांगले ठेवतील ‘हे’ 5 देशी सुपरफूड

आरोग्यनामा ऑनलाईन- थळपींशी कशरश्रींह उरीश ढळिी : हवामान(In winter) बदलताच लोकांच्या सर्दी-तापाच्या तक्रारी वाढू लागतात. अशावेळी स्व:ताला आरोग्यदायी ठेवणे आवश्यक ...

Page 4 of 202 1 3 4 5 202

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more