Tag: arogyanama marathi news in maharashtra

dahi-bhat

दही-भाताचे सेवन केल्यास होतील ‘हे’ १० आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, दही खाण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन ...

‘केळी’ आरोग्यासाठी फायदेशीर

तरूण दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ आवश्य सेवन करा, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चिरतारूण्य कुणालाही लाभत नाही, पण तारूण्याचा कालावधी वाढवणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वाढत्या वयातही आकर्षक दिसण्यासाठी ...

drinking-water

साधे, गरम आणि मिठाचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत १३ आरोग्यदायी फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  शरीरासाठी पाणी खुप आवश्यक असते. शरीराला जर पाणी मिळाले नाही तर माणूस जीवंत राहू शकत नाही. ...

‘हे’ शक्य आहे, योग्स आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण

शरीरात हिमोग्लोबिन कमी होण्याची ‘ही’ आहेत ४ कारणे, जाणून घ्या ३ उपाय

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हिमोग्लोबिन हा रक्तामधील आवश्यक घटक असून, हा लोह आणि प्रथिने यापासून तयार झालेला असतो. याची मात्रा ...

okra

नियमित खा ; भेंडीची भाजी, आहेत ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जवळपास सर्वच घरांमध्ये भेंडीची भाजी खाल्ली जाते. काही लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही. परंतु, भेंडीची भाजी ...

pregnent-women

निरोगी, सदृढ बाळासाठी गरोदरपणात ‘या’ १२ पद्धतीने घ्या काळजी

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आपले बाळ सुदृढ जन्माला यावे, असे सर्वच मातांना वाटते. यासाठी गरोदरपणात मातेने विशेष काळजी घेतली पाहिजे. ...

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

पोट कमी करायचे आहे का ? जाणून घ्या ‘हे’ ४ सोपे घरगुती उपाय !

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शरीरापेक्षा पोटाचा घेर वाढल्याने व्यक्तीमत्वाची छाप पडत नाही. शरीर बेढभ दिसते. काही चुकीच्या सवयींमुळे ही समस्या ...

teeth

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, दात होतील चमकदार

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  मोत्यासारखे चमकदार आणि पांढरेशुभ्र दात सौंदर्य खुलवतात. तसेच दात निरोगी असल्यास आरोग्यसुद्धा चांगले राहते. काही वाईट ...

ITCH

उन्हामुळे अंगाला खाज येतेय ? तर मग करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : उन्हामुळे त्वचेला खाज येत असल्यास याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्वचेला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग ...

sleep

झोपताना घेऊ नका उशी, सौंदर्य वाढेल, मिळेल चांगली झोप, ‘हे’ आहेत ६ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सौंदर्याच्या बाबतीत महिला अतिशय जागरूक असतात. यासाठी त्या विविध उपाय सतत करत असतात. सौंदर्य प्रसाधने, ब्यूटी ...

Page 35 of 80 1 34 35 36 80

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more