आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जवळपास सर्वच घरांमध्ये भेंडीची भाजी खाल्ली जाते. काही लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही. परंतु, भेंडीची भाजी अतिशय गुणकारी आहे. यातील खास गुणधर्मामुळे तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ भेंडी खाल्ल्याने थकवा पटकन दूर होतो. ताकातले भेंडे यावर खास गुणकारी आहे.
२ व्हायरसमुळे, रसायनांच्या सेवनाने किंवा दारूमुळे लिव्हरला इजा झाली असल्यास भेंडी उपयुक्त आहे.
३ मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर अशा रोगांवरही भेंडी उपयोगी आहे.
Visit : arogyanama.com