Tag: सौंदर्य

neval-infaction

‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - बॅक्टेरिया अथवा यीस्टमुळे नाभीमध्ये संसर्ग होतो. कोणत्याही वयात होत असलेल्या या संसर्गामुळे नाभीमध्ये सूज, लालसरपणा, वेदना, ...

papaya-juice

पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - पपई हे फळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पपईतील पपाइन या अँटीऑक्सीडेंट्समुळे आरोग्य समस्या दूर राहतात. पपईच्या ...

Water | Proper drinking times and practices

आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जाऊन शरीर निरोगी होते, असे सांगितले ...

body-hair

‘या’ घरगुती उपायांनी काढून टाका नको असलेले केस, जाणून घ्या पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - शरीरावरील नको असलेले केस घरच्या घरी उपास करून काढणे खुप सोपे असते. यासाठी काही खास उपाय ...

Dry-Fruits

जास्त ‘ड्राय फ्रुट्स’ खाल्ल्याने होऊ शकतात ‘या’ समस्या, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - शरीर निरोगी आणि ताकदवान होण्यासाठी बदाम, मनुके आणि काजू खावेत, असे सांगितले जाते. परंतु हाच सुकामेवा ...

beuty-face

सुरकुत्यांपासून होईल बचाव, घरीच करा ‘हा’ अँटी एजिंग उपाय, दिसाल तरुण

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - सुरकुत्यांमुळे चेहरा वयस्क वाटू लागतो. या सुरकुत्या घालवण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स उपलब्ध असल्या तरी त्या खुपच ...

tea

घटस्थापना : उपवास केवळ चहावर करू नका, वाचा यासंबंधित १० आवश्यक गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - येत्या २९ सप्टेंबरला घटस्थापना होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस अनेक लोक उपवास करतात. यादिवसात काही लोक ...

milk

‘फुल फॅट’च्या दुधामुळे कमी होतो मधुमेह, उष्माघात, हृदयाच्या आजारांचा धोका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - फुल फॅटयुक्त दूध आरोग्यासाठी हानिकार असल्याचे सांगितले जाते; मात्र, नवीन संशोधनांनुसार यामुळे फायदा होत असल्याचे आढळून ...

pillow-and-gyarlic

रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!

आरोग्यनामा ऑनलाईन टीम - जेवणाची चव वाढविण्यासाठी बहुतांश पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो. शिवाय, लसणात औषधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग विविध ...

daal

हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम - जेवण केल्यानंतर बडीसोप खाण्याची अनेकांना सवय असते. तर काहीजण बडीसोपसह खडीसाखर सुद्धा खातात. यामुळे तोंडाची दुर्गंधी ...

Page 12 of 25 1 11 12 13 25

Skin Care Mistakes | 5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!

नवी दिल्ली : Skin Care Mistakes | लोक अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू...

Read more