आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सतत एका जागी बसून काम करणे आरोग्यासाठी खुप धोकादायक असते. एका संशोधनात हा खुलासा समोर आला आहे. वेळीच सावध न झाल्यास ही समस्या महागात पडू शकते. एकाच जागी बसून तासंतास काम केल्याने आरोग्याला कोणते धोके निर्माण होतात, यावर कोणती काळजी घ्यावी याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत धोके
1 मेंदुतील रक्तप्रवाह कमी होतो.
2 मेंदुच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
3 मेंदुतील पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची गरज असते जे रक्ताद्वारे मिळतात. ही प्रक्रिया प्रभावित होते.
4 विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीवरही प्रभाव पडतो.
5 डेमेंशिया आणि मेमरी लॉस सुद्धा होण्याची शक्यता असते.
अशी घ्या काळजी
1 काम करताना मध्येच थोड्या थोड्या वेळाने चाला.
Visit : arogyanama.com