• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

‘या’ घरगुती उपायांव्दारे शुध्द करा पिण्याचे पाणी, जाणून घ्या

by Sajada
October 21, 2020
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
Purify

Purify

1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- दूषित पाण्यामुळे(Purify ) उलट्या, अतिसार, अपचन, पोटदुखी, सर्दी, विषमज्वर, कावीळ आणि त्वचेचे आजार होतात. या आजारांविरूद्ध लढण्यासाठी आपल्याला स्वच्छ(Purify) पाणी पिण्याची गरज आहे. चला काही उपायांबद्दल जाणून घेऊया.

_पाणी उकळणे
अनेक जण बर्‍याचदा गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी पितात, असे करणे चुकीचे आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी ते पितळ, तांबे किंवा मातीच्या भांड्यात १०० डिग्री सेल्सिअस तापमानात उकळवा आणि ते पिण्यायोग्य झाले की वापरा. लक्षात घ्या की एकदा आपण उकळलेले पाणी आठ तासांच्या आत वापरले पाहिजे, अन्यथा वातावरणात असलेले जीवाणू पुन्हा अशुद्धतेस कारणीभूत ठरतात.

_सूर्यप्रकाशाने स्वच्छ करा
काचेच्या बाटलीत स्वच्छ पाणी भरा आणि ८ तास उन्हात ठेवावे हे देखील पाणी स्वच्छ करते.

_आयुर्वेदिक उपाय
स्वच्छ हात धुवून तुरटी पाण्यात फिरवा. आपण हे स्वच्छ, पांढऱ्या  कपड्यात तुरटी घेऊन करू शकता. निर्मलीची बियाणे बारीक करून पाण्यात टाकल्यास पाणी साफ होते.

 

 


टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsdrinking waterhealthHealth current newshealth tipshome remedieslatest diet tipslatest marathi arogya newsPurifyअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनउपायपिण्याचे पाणी
shengdane
Food

नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या

December 4, 2019
sleep-man
माझं आराेग्य

कमी झोपेमुळे पुरुषांमध्ये सुरु होते ‘या’ गोष्टीची कमतरता, प्रजननात येते अडचण

September 6, 2020
Belly fat
माझं आराेग्य

वजनावर ठेवायचे आहे नियंत्रण, तर चुकूनही करू नका ‘या’ ८ चुका

July 8, 2019
Baby Massage
माझं आराेग्य

Baby Massage Benefits : बाळांसाठी मसाज गरजेची, तज्ञांकडून जाणून घ्या कधी आणि कशी करावी

October 10, 2020

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

1 day ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

1 day ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.