आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे; परंतु काही भाज्या अशा आहेत ज्याला आपण सुपर फूड म्हणतो. या भाज्यांचे फायदे आपल्याला आश्चर्यचकित करतात. अशीच एक भाजी म्हणजे भोपळा. जर एखादी व्यक्ती एका महिन्यासाठी दररोज भोपळा खात असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत.
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टीचे करा नियमित सेवन, जाणून घ्या
१) रोगप्रतिकार शक्ती चांगली करते
भोपळा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.वास्तविक भोपळा खाण्याने शरीरात पांढऱ्या रक्तपेशी तयार होतात. पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरातील जंतुविरुद्ध लढतात, यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भोपळा खूप प्रभावी आहे.
बदलत्या हवामानात इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी रोज प्या ‘हे’ स्पेशल ड्रिंक
२) डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे
भोपळ्यामध्ये कोरोनॉइड्स नावाचा घटक असतो जो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतो. भोपळा अल्ट्रा व्हायलेट किरणांच्या प्रभावापासून देखील बचाव करतो.
३) केसांसाठी देखील फायदेशीर
भोपळ्यामुळे केस दाट व काळे होतात. आपण एका महिन्यासाठी दररोज भोपळा खाल्ल्यास केस काळे आणि चमकदार होतील. भोपळ्यामध्ये भरपूर खनिजे असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
ओबेसिटी आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू शकते तुमची ‘इम्यून सिस्टम’ सुद्धा
४) झोपेची समस्या
ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांच्यासाठी भोपळा देखील रामबाण उपाय असू शकतो. ट्रायटोफन नावाचा घटक भोपळ्याच्या बियामध्ये आढळतो. ज्यामुळे शरीरात सेरोटोनिन तयार होते, ज्यामुळे झोप सुधारण्याबरोबरच लोकांमध्ये आनंदाची भावना निर्माण होते.
Improve Power : ‘काम’शक्ती म्हणजेच ‘संभोग’शक्ती वाढवतील ‘हे’ 10 फूड, आजच करा ट्राय…
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
न्यूट्रिशनची पावर हाऊस आहे ‘ही’ एक ‘गंमत’, उन्हाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला होतील 8 फायदे, जाणून घ्या
Body Detoxify : सणासुदीला चवीचे पदार्थ भरपूर खाल्ल्याने बिघडू शकते तब्येत, ‘या’ 8 पद्धतीने डिटॉक्स करा बॉडी
Summer Unhealthy Foods : डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशन, उन्हाळ्यात ‘या’ 10 फुडमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या
व्हेजिटेरियन लोकांमध्ये होऊ शकते प्रोटीन्सची कमतरता, ‘या’ 6 गोष्टींचे सेवन सुरू करा, जाणून घ्या