• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

बसण्याच्या, झोपण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या

by Nagesh Suryawanshi
May 17, 2019
in फिटनेस गुरु
0
BODY-PAIN
0
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा झोपणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे कंबरदुखी, पाठदुखीसारख्या समस्या उद्भवतातच. शिवाय इतरही व्याधी होऊ शकतात. त्यामुळे बसण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीकडे नीट लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे किंवा झोपणे याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो.

जेवल्यानंतर नीट बसले नाही तर अन्नपचनाच्या क्रियेवर परिणाम होतो. म्हणूनच जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसण्याचा सल्ला दिला जातो. जेवल्यानंतर लगेच झोपल्यानेही त्रास होऊ शकतो. चुकीच्या हालचालींमुळे आतड्यांवर ताण येतो. इतकेच नाही, तर बद्धकोष्ठता हा विकार होऊ शकतो. आपल्या शरीराचा सगळा भार पायांवर असतो. त्यामुळे बसण्या-उठण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे गुडघेदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. पाय दुखू लागतात. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात उंच टाचेची पादत्राणे न घालण्याचा सल्ला दिला जातो. झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी डोकेदुखी उद्भवली तर स्वत:च्या हालचालींचा आढवा घ्या. चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे स्नायूंवर खूप ताण येतो. मग अंगदुखीच्या तक्रारी सुरू होतात. रात्रीच्या वेळी अंग दुखत असल्याने नीट झोप येत नाही. चुकीच्या पद्धतीने बसल्याने मानसिक आरोग्य बिघडू शकते. शारीरिक तक्रारींमुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता.

Tags: arogyanamaBodyBreakingdoctorexercisehealthHospitalआजारआरोग्यआरोग्यनामाआहारझोपडॉक्टरवजनव्यायामशरीर
aale
Food

जिरे-आल्याचा रस प्या…आणि १० दिवसात पोट कमी करा

June 27, 2019
kharik
Food

नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’

July 1, 2019
‘अशा’ प्रकारची केळी देखील आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या
Food

‘अशा’ प्रकारची केळी देखील आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या

July 19, 2019
‘या’ लोकांनी पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
Food

‘या’ 2 समस्या असतील तर चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचं सेवन ! जाणून घ्या हे दूध बनवण्याची योग्य पद्धत

August 14, 2020

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 hour ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

2 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

6 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.