• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Neem Juice Benefits | उन्हाळ्यात प्या कडुलिंबाचा ज्यूस, रोज प्यायल्याने दूर होतील ‘हे’ आजार; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 6, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Neem Juice Benefits | neem juice benefits skin will be fair or weight control obesity will stay away

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Neem Juice Benefits | कडुलिंब (Neem) नेहमीच फायदेशीर मानला गेला आहे. त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास, बहुतेक लोक कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देतात. कडुलिंबाचा ज्यूस देखील यासाठी कमी नाही. हा ज्यूस कडवट असला तरी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे (Neem Juice Benefits For Health). वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तो फायदेशीर आहे (Neem Juice Benefits). याशिवाय कडुलिंबाच्या ज्यूसचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया (Neem Juice Benefits For Skin).

 

1. हिरड्यांच्या समस्येवरही फायदेशीर (Beneficial For Gum Problems)
हिरड्यांची समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाचा ज्यूस (Neem Juice) खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाचा ज्यूस प्यायल्याने हिरड्या आणि दातांची समस्या कमी होते. आपल्या देशात शतकानुशतके कडुलिंबाचे दातून वापरले जात आहे. यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.

 

कडुलिंबाचा ज्यूस माउथवॉश म्हणून वापरल्यास तो दातांवरील प्लेक दूर करण्यासाठी तसेच हिरड्यांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

 

2. चेहर्‍यावर येईल चमक (Face Will Glow)
त्वचेवर चमक आणण्यासाठी कडुलिंबाचा ज्यूस नक्की प्या. कडुलिंबाच्या ज्यूसमध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, ज्याच्या मदतीने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर येऊ शकतात. शरीरातील घाण काढून टाकल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

3. नियंत्रित राहील वजन (Weight Will Remain Under Control)
कडुलिंबाचा ज्यूस वजन नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे फार कमी लोकांना माहित असेल.
याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. शरीर कॅलरी जलद बर्न करते.
यामु वजन खूप वेगाने कमी होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  neem juice benefits skin will be fair or weight control obesity will stay away

 

हे देखील वाचा

Diabetes And Blood Sugar Level | CDC नुसार, जेवणाच्या ताटात ‘या’ 3 गोष्टी डायबिटीज रुग्णाने ठेवाव्यात, जीवनात कधीही वाढणार नाही Blood Sugar

 

Weight Loss Foods | ‘हे’ 1 फळ कमी करेल लठ्ठपणा, लिव्हर आणि इम्युनिटी करते मजबूत; केवळ असे करा सेवन

 

Pregnant Women Should Not Take Bitter Gourd | जाणून घ्या कडू कारले गर्भवती महिलांसाठी धोकादायक?

Tags: Beneficial For Gum ProblemsbenefitsFace Will GlowGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestylelatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleneemNeem JuiceNeem Juice BenefitsNeem Juice Benefits For HealthNeem Juice Benefits For SkinSkintodays health newsWeight Will Remain Under Controlआंघोळआजारकडुलिंबकडुलिंबाचा ज्यूसगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचेहर्‍यावर येईल चमकनियंत्रित राहील वजनवजन नियंत्रितहिरड्यांच्या समस्येवरही फायदेशीरहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021