आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Tips | अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच मोठ्या प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो वेळोवेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करून चहा प्यायल्याने आरोग्याचे मोठे नुकसान (Health Tips) होते. चहा वारंवार गरम करून का पिऊ नये याचे कारण जाणून घेवूयात.
– चव आणि वास खराब होतो
वारंवार चहा गरम केल्याने त्याची चव आणि सुवास निघून जातो. या दोन्ही गोष्टी चहाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे पोषकतत्व सुद्धा कमी होतात.
– बॅक्टेरियल ग्रोथ वाढते
जास्त वेळ बनवून ठेवलेल्या चहात मायक्रोबियल तयार होऊ लागतात. माइल्ड बॅक्टेरिया आरोग्यासाठी हानिकारक असतात. दुधाच्या चहात मायक्रोबियलचा धोका वाढतो.
– आरोग्यासाठी हानिकारक
वारंवार गरम केल्याने चहातील पोषकतत्व नष्ट होतात. ही सवय बदलली नाही तर पोट खराब होणे, पोटदुखी होऊ शकते. इंफ्लामेशन इत्यादी आजार होऊ शकतात.
चहासंबंधी या गोष्टी लक्षात ठेवा
1. चहा बनवल्यानंतर 15 मिनिटानंतर तो बरम केल्यास काहीही नुकसान होत नाही.
2. खुप उशीरानंतर चहा गरम करणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
3. नेहमी तेवढाच चहा बनवा जेवढी आवश्यकता आहे.
Web Titel :- health tips know the reason why you should avoid drink reheated tea
Diabetes | शुगर लेव्हल कंट्रोल करतात ‘या’ 15 भाज्या, आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या
Healthy Brain | मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या