आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीची दुसरी लाट भयंकर होत चालली आहे. कोरोनासारख्या आजाराशी लढण्यासाठी इम्यूनिटी स्ट्राँग असणे खुप आवश्यक आहे. सफेद रक्तपेशी, अँटीबॉडीज आणि इतर अनेक तत्वांतून इम्यून सिस्टम तयार होते. काही लोकांची इम्यून सिस्टम कमजोर असल्याने ते वारंवार आजारी पडतात. इम्यून सिस्टम चांगली आहे किंवा कमजोर हे कसे ओळखायचे ते जाणून घेवूयात.
अशी ओळखा कमजोर इम्युनिटी-
1. घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त आजारी पडत असाल
2. सतत सर्दी, ताप, खोकला होत असेल
3. हवामान बदलताच काहीतरी त्रास होतो
4. काहीही खाण्या-पिण्यातून ताबडतोब इन्फेक्शन होत असेल
5. डोळ्यांखाली काळे डाग असणे
6. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने न वाटणे
7. संपूर्ण दिवस एनर्जी लेव्हल कमी असणे
8. कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे
9. पोटात गडबड होणे
10. चिडचिडेपणा जाणवणे
11. सहज आजारी पडणे
12. लवकर थकवा येणे, सतत थकवा जाणवणे
उन्हाळ्याचा हंगामात त्वचेची काळजी कशी घ्यावी; जाणून घ्या
अशी ओळखा स्ट्राँग इम्यून सिस्टम-
13. जर औषधाशिवाय संसर्गातून बरे होत असाल
14. सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होत असेल
15. जखम लवकर भरून येत असेल
16. सर्दी-खोकल्याचा लवकर परिणाम न होणे
रिकाम्या पोटी करा वेटलॉस ड्रिंकचे सेवन, वजन कमी होण्यासह पोटाची चरबी होईल कमी
इम्यूनिटी वाढवण्यासाठी हे सेवन करा
संत्रे, लिंबू, दही, ब्रोकोली, किवी.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
केवळ बाहेरूनच नव्हे तर आतुन देखील त्वचा ‘उजळते’, आहारात समाविष्ट करा ‘हे’ 3 ब्यूटी डिंक्स्, जाणून घ्या
उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या