आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुंठ आणि लवंग (Ginger and Cloves) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सुंठचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. सुंठ आणि लवंग एकत्र सेवन (Benefits Of Dry Ginger With Clove) केल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. लोक सुंठ पावडर (Dry Ginger Powder) करून अनेक समस्यांमध्ये वापरतात. आले सुकवून बनवली जाणारी सुंठ (Benefits Of Dry Ginger With Clove) अनेक समस्यांमध्ये वापरली जाते आणि विविध पदार्थात मसाला म्हणूनही वापरली जाते.
सुंठ आणि लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट (Antioxidant), अँटी-इम्फ्लेमेटरी (Anti-Inflammatory) आणि बीटासारखे (Beta Carotene Vitamin) गुणधर्म असतात. सुंठ आणि लवंग खाल्ल्याने कोणते आरोग्य फायदे होतात ते जाणून घेवूयात…
सुंठ आणि लवंगाचे फायदे (Benefits of Dry Ginger and Clove) –
1. इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त (Useful in Boosting Immunity)
शरीराची इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी सुंठ आणि लवंगाचे सेवन (Dry Ginger and Clove Intake) खूप फायदेशीर मानले जाते. सुंठ आणि लवंगामध्ये कॅपलिसिन (Capsaicin) आणि कर्क्यूमिनसारखे (Curcumin) अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने इम्युनिटी मजबूत होते.
2. दातदुखीच्या समस्येवर फायदेशीर (Beneficial in Toothache Problems)
लवंग आणि सुंठमध्ये असलेले गुणधर्म (Dry Ginger and Clove Properties) वेदना कमी करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात.
लवंग हे वेदना कमी करणारे देखील मानले जाते.
लवंगमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म (Anti-bacterial Properties) दातदुखीवर (Toothache) खूप फायदेशीर मानले जाते.
लवंग आणि सुंठ यांचे सेवन केल्याने दातदुखीमध्ये आराम मिळतो.
3. श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम (Relief in Respiratory Problems)
लवंग आणि सुंठ यांचा काढा करून प्यायल्याने श्वसनाच्या समस्यांवर (Respiratory Problems) खूप फायदा होतो.
सुंठ, लवंग आणि मध (Honey) एकत्र मिसळून खाल्ल्याने श्वसनाच्या समस्यांवर आराम मिळतो.
Web Title :- health benefits by consuming dry ginger and clove together and dry ginger with clove
Hair Care Tips | केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचवण्यासाठी अवलंबा ‘या’ 4 टिप्स; जाणून घ्या
Benefits of Tamarind | आरोग्यासाठी लाभदायक आहे चिंच, आवश्य करावे तिचे सेवन; जाणून घ्या
Stress Relief Tips | जर तुम्ही सुद्धा असाल Stress ने त्रस्त, तर ‘या’ 3 टिप्स करतील मन शांत