Benefits of Tamarind | आरोग्यासाठी लाभदायक आहे चिंच, आवश्य करावे तिचे सेवन; जाणून घ्या

Benefits of Tamarind | tamarind is beneficial for health and benefits of tamarind

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Benefits of Tamarind | आपल्या आयुष्यात काही गोष्टींना एक विशेष स्थान असते ज्या आपण कधीच विसरत नाही. हेच कारण आहे की ती आवडती वस्तू लगेच मिळाली तर ती पाहून आपण लगेच उत्साहित होतो आणि लहान मुलांसारखे वागायला लागतो. कँडी (Candy), आईस्क्रीम (Ice Cream) आणि चॉकलेट (Chocolate) या अशा काही गोष्टी आहेत ज्यासाठी आपले मन नेहमीच तळमळत (Benefits of Tamarind) असते.

 

मात्र या सर्व गोष्टींव्यतिरिक्त महिलांना चिंच आवडते. चिंच खाल्ल्याने कोणते फायदे (Benefits of Tamarind) होतात ते जाणून घेवूयात…

 

1. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Useful for Weight Loss) –
वजन कमी करण्यासाठी चिंचेच्या बियांचा (Tamarind Seeds) वापर फायदेशीर ठरू शकतो. चिंचेच्या बियांमध्ये ट्रिप्सिन (Trypsin) आढळते. जे वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही चिंचेचे सेवन (Tamarind Intake) करू शकता.

 

2. पचन प्रक्रियेत चिंचेचे फायदे (Benefits of Tamarind in Digestive Process)
चिंचेमध्ये काही पोषक तत्वे (Nutrients) आढळतात जी पचनक्रियेत (Digestion) पाचक रसांचे प्रेरक म्हणून काम करतात, ज्यामुळे पचनसंस्था (Digestive System) पूर्वीपेक्षा चांगले कार्य करू शकते. चिंच पचनाच्या समस्येपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते.

3. हृदयासाठी चिंचेचे फायदे (Benefits of Tamarind for Heart)
चिंच हृदयासाठी फायदेशीर आहे. कोरोनरी हार्ट डिसिज (Coronary Heart Disease) म्हणजे हृदयरोगांसाठी फ्री रॅडिकल्स (Free Radicals)
देखील जबाबदार मानले जातात. चिंच फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून हृदयाचे (Heart) रक्षण करू शकते.

 

4. इम्युनिटी वाढवते चिंच (Tamarind Boost Immunity)
चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) काही प्रमाणात आढळते जे इम्युनिटी (Immunity) वाढवण्याचे काम करते.
त्यामुळे चिंचेचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits of Tamarind | tamarind is beneficial for health and benefits of tamarind

 

हे देखील वाचा 

 

Stress Relief Tips | जर तुम्ही सुद्धा असाल Stress ने त्रस्त, तर ‘या’ 3 टिप्स करतील मन शांत

Vitamin D | ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ 6 फूड्सचा आहारात करा समावेश

Health Tips | महिलांनी आरोग्याबाबत कधीही करू नयेत ‘या’ चूका, आजारांपासून रहाल दूर