• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Green Peas Health Benefits | हिरवी मटर हिवाळ्यातील सुपरफूड ! प्रोटीनचे भांडार, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
November 24, 2021
in Food, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Green Peas Health Benefits | green peas health benefits in marathi winter season matar diet source of plant protein

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Green Peas Health Benefits | हिवाळ्यात मटर खाणे अनेकांना आवडते. यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. जुने आजार दूर करण्यासाठी हिरवे मटर उपयोगी आहे. हिवाळ्यात मटर खाण्याचे शरीराला कोणते फायदे (Health Benefits of Green Peas) होतात ते जाणून घेवूयात…

 

1. वजन कमी करण्यात उपयोगी (Useful in weight loss) –
मटरमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहाते. लवकर भूक लागत नाही. शिवाय कॅलरी खुप कमी असते. परिणामी वजन कमी करणे सोपे होते.

 

2. प्रोटीनचा चांगला स्त्रोत (good source of protein) –
अर्धा कप मटरमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असते. यामुळे वजन कमी होते, मांसपेशी मजबूत होतात. इम्यूनिटी वाढते.

 

3. डायबिटीजमध्ये लाभदायक (Beneficial in diabetes) –
मटर ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवते. यासाठी डायबिटीजमध्ये लाभदायक आहे. यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

4. पचन चांगले होते (Digestion was good) –
मटरमधील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, बाऊल मूव्हमेंट सुधारते.

 

5. हृदयासाठी आरोग्यदायी (Healthy for the heart) –
मटार मध्ये आढळणारे मॅग्नेशियम आणि पोटेशियमसारखे मिनरल्स हृदयासाठी लाभदायक असतात. हृदयाचे बहुतांश आजार ब्लड प्रेशरमुळे होतात. मटर हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करते. यातील फायबर बॅड कोलेस्ट्रोल कमी करते. यातील अँटीऑक्सीडेंट सुद्धा हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात.

 

Web Title :- Green Peas Health Benefits | green peas health benefits in marathi winter season matar diet source of plant protein

हे देखील वाचा 

Midnight Toilet Habit | अर्ध्यारात्री वारंवार ‘टॉयलेट’ला जावे लागते का? ‘या’ गंभीर आजाराचा असू शकतो संकेत

Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

Benefits of taking sunlight | हिवाळ्यात रोज इतकी मिनिटे घ्या सूर्यप्रकाश, अनेक आजार राहतील दूर; मिळतील 5 जबरदस्त फायदे

Pollution Affecting Your Brain | तुमचा मेंदूसुद्धा कमजोर करतंय घातक प्रदूषण, विस्मरण होत असेल तर व्हा सावध; जाणून घ्या

Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या

Thick Thighs-Round Buttocks | मोठ्या मांड्या आणि नाशपती आकारासारख्या लोकांच्या आरोग्यासंबंधी मोठे रहस्य आले समोर; जाणून घ्या

Tags: Beneficial in diabetesDigestion was goodgood source of proteinGreen peasGreen Peas Health BenefitshealthHealth BenefitsHealth Benefits of Green PeasHealthyHealthy for the heartUseful in weight lossआजारडायबिटीजमध्ये लाभदायकपचन चांगले होतेप्रोटीनचा चांगला स्त्रोतमटर खाणेवजन कमी करण्यात उपयोगीहृदयासाठी आरोग्यदायी
Remedies For Hair | know amazing benefits of using brahmi for hair
ताज्या घडामाेडी

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - वातावरणातील प्रदुषण वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. (Remedies For Hair)...

Read more
Weight Loss Soup | weight gain soup how to gain weight obesity will reduce weight loss soup

Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्या

May 24, 2022
Home Remedies For Throat Problem | 4 home remedies for sore throat

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

May 24, 2022
Weight Loss Tips | how to control weight how to lose weight and get fitness

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

May 24, 2022
Coconut Water Benefits | coconut water is beneficial in reducing weight

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या

May 23, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021