• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Diabetes In Kids | तुमचे मुल डायबिटीजला तर बळी पडले नाही ना? ‘या’ 5 लक्षणांनी ओळखा; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 28, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Diabetes In Kids | how to recognise the symptoms of diabetes in children

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes In Kids | मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे जो जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे (Eating Habits) विकसित होतो. त्याचा धोका वाढत्या वयात जास्त असतो, मात्र चुकीचा आहार (Wrong Diet) आणि खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) लहान मुलेही मधुमेहाला बळी (Diabetes In Kids) पडत आहेत. मुलांमध्ये मधुमेहासारखी वैद्यकीय स्थिती निर्माण होऊ शकते.

 

भारतासह जगभरातील मुलांमध्ये गेल्या वीस वर्षांत टाईप-1 (Type-1 Diabetes) आणि टाईप-2 मधुमेहाचे (Type-2 Diabetes) प्रमाण वाढले आहे.

 

मुलेदेखील मधुमेहाची शिकार होऊ शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, निष्क्रिय जीवनशैली, लठ्ठपणा (Obesity) आणि कौटुंबिक इतिहास हे मुलांमध्ये मधुमेह होण्यास कारणीभूत आहे. मुलांना मधुमेह तेव्हा होतो जेव्हा शरीरात पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार होत नाही किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे वापरत नाही.

 

टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या मुलांमध्ये (Diabetes In Kids) सारखीच लक्षणे असतात जी वेळीच ओळखणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या मुलांना प्रौढांपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे कोणती असतात ते जाणून घेवूयात (Let’s Know What Are The Symptoms Of Diabetes In Children’s)…

1. जास्त थकवा (Excessive Fatigue) :
ब्लड शुगरचा (Blood Sugar) कमी आणि जास्त स्तर मुलांमध्ये थकवा निर्माण करतो.

 

2. वारंवार लघवी (Frequent Urination) :
टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहामध्ये मुलांना वारंवार लघवी होते.

 

3. जास्त तहान (Excessive Thirst) :
साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांना जास्त तहान लागते.

 

4. जास्त भूक लागणे (Excessive Appetite) :
मुलांमध्ये ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते कारण त्यांना जास्त भूक लागते. इन्सुलिनच्या अपर्याप्त उत्पादनामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे मुलाला भूक लागते.

 

5. वजन कमी होणे (Weight Loss) :
मधुमेहामुळे मुलांचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

 

ही लक्षणे देखील दिसू शकतात (These Symptoms May Also Appear) :

– अस्पष्ट दृष्टी (Blurred Vision)

– श्वास घेण्यास त्रास होणे (Shortness Of Breath)

– ओटीपोटात दुखणे (Abdominal Pain)

– उलट्या होणे (Vomiting)

– श्वासाची दुर्गंधी येणे (Bad Breath)

– बेशुद्ध पडू शकतो (Fainting).

मुलांना मधुमेह असल्यास अशी घ्या काळजी (Caring for Your Child With Diabetes)

– पालकांनी वेळोवेळी मुलाची ब्लड शुगर लेव्हल तपासावी (Blood Sugar Level Should Be Checked).

– मुलांच्या जीवनशैलीत बदल करा (Lifestyle Changes).

– आहारात असे पदार्थ खा, ज्यामुळे साखरेची पातळी सामान्य राहिल.

– मुलांना चालण्याचा (Walking) आणि व्यायामाचा (Exercise) सल्ला द्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes In Kids | how to recognise the symptoms of diabetes in children

 

 

हे देखील वाचा

 

Gas Problem And Acidity | गॅसची समस्या झाल्यास चॉकलेट खावे का? अ‍ॅसिडिटी आणि कोको पावडरमध्ये जवळचा संबंध; जाणून घ्या

 

Blood Sugar करायची असेल नियंत्रित तर सुरू करा ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या कोणती

 

Urinary Tract Infection Symptoms | वारंवार लघवीला होणे असू शकते ‘या’ आजाराचे लक्षण, खाण्या-पिण्यात तात्काळ करा बदल; जाणून घ्या

Tags: Abdominal painbad breathBad lifestyleBlood sugarBlood Sugar Level Should Be Checkedblurred visionCaring for Your Child With DiabetesdiabetesDiabetes In KidsDiabetes In Kids | how to recognise the symptoms of diabetes in childrenDIABETES RISKEating HabitsExcessive AppetiteExcessive FatigueExcessive ThirstexerciseFaintingfrequent urinationInsulinkidsLet’s Know What Are The Symptoms Of Diabetes In Children’sLifestyleLifestyle changesobesityshortness of breathThese Symptoms May Also AppearType 2 diabetesType-1 DiabetesVomitingWalkingWeight losswrong dietअस्पष्ट दृष्टीइन्सुलिनखराब जीवनशैलीजास्त तहानजास्त थकवाजास्त भूक लागणेजीवनशैलीटाईप 1 मधुमेहटाईप 2 मधुमेहब्लड शुगरमधुमेहमुलांना मधुमेह असल्यास अशी घ्या काळजीलठ्ठपणावजन कमी होणेवारंवार लघवीव्यायामही लक्षणे देखील दिसू शकतात
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021