आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप अशा सामान्य आरोग्य समस्यांवर मेडिकल स्टोअर्समधून पेनकिलर गोळ्या आणून खाण्याची अनेकांना सवय असते. डॉक्टरकडे न जाता बरे होण्याचा हा सोपा मार्ग आहे, असे काहींना वाटते. पण, याच्या अतिसेवनाने शरीरावर अनेक साईड इफेक्ट्स होतात. हे परिणाम आपण जाणून घेणार आहोत.
होतात हे दुष्परिणाम
१ डिप्रेशन
ओपिऑडसारख्या पेन किलर्समुळे डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो.
२ डोकेदुखी आणि ताप
डोकेदुखी आणि ताप येण्याची शक्यता असते.
३ हार्टअटॅक
इबूप्रोफेनच्या अधिक सेवनामुळे हार्टअटॅकही येऊ शकतो.
४ डड्ढग अॅडिक्ट
जास्त सेवन केल्यास सवय लागते. यावर उपचार करणे डॉक्टरांनाही कठीण असते.
५ किडनीचे नुकसान
याप्रकारच्या औषधांमुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते.
Visit : arogyanama.com