• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Constipation Remedies | बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ‘हे’ टाळा, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
July 4, 2021
in Food, ताज्या घडामाेडी
0
constipation home remedies dos and donts

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन (Arogyanama Online) – Constipation Remedies | बद्धकोष्ठतेच्या (constipation) समस्येवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास नंतर गंभीर आजार होतात. बद्धकोष्ठता (constipation) टाळण्यासाठी काय खावे आणि काय नाही हे जाणून घ्या?

बद्धकोष्ठतेने (constipation) ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जीभेवर ताबा ठेवला पाहिजे. परंतु काही पदार्थ खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या (constipation) समस्येवर मात करता येते. परंतु काही पदार्थ टाळणे देखील महत्वाचे आहे.

बाजरी (Millet) ही पोटासाठी खूप फायदेशीर आहे (Millet is very beneficial for the stomach). त्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर (Fiber) आढळतो. यासाठी तुम्ही बाजरी रोटी (Millet bread) किंवा खिचडी बनवून खाऊ शकता. 200 ग्रॅम बाजरीमधून (Millet) सुमारे 17 ग्रॅम फायबर (Fiber) मिळू शकतो.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी टाळा (Avoid to relieve constipation)

1. तळलेले आणि फास्ट फूड : (Fried and fast food)
व्यग्र जीवनशैली आणि तणावामुळे तळलेले आणि फास्ट फूड खाणे वाढते आहे. तळलेले आणि भाजलेले अन्न भारतात जास्त पसंत केले जाते. या पदार्थांमध्ये फायबरचे (Fiber) प्रमाण कमी असते आणि पचन कमी होते.

2. दुग्धजन्य पदार्थ (Dairy products) :
दुधाची उत्पादने निरोगी मानली जातात. परंतु दूध आणि चीज आपल्या बद्धकोष्ठतेची समस्या वाढवू शकते. त्याऐवजी आपण, दही इत्यादीचे सेवन करू शकता. ज्यात प्रोबायोटिक्स असतात आणि आपल्या पोटासाठी फायदेशीर मानले जातात.

3. अल्कोहोल (Alcohol) :
अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या पचन तंत्रावर नकारात्मक परिणाम होतो.
यामुळे त्याची कार्यक्षमता कमकुवत होते आणि शरीरात डिहायड्रेशन (Dehydration) देखील होते.
तर बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी अल्कोहोलच्या (Alcohol) सेवनापासून दूर रहा.

हे देखील वाचा

Home Remedies | मासिकपाळी टाळण्यासाठी औषधे घेऊ नका, ‘हे’ घरगुती उपाय करा; जाणून घ्या

Health News | ऑक्सिजनची पातळी किती असावी? घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची ते जाणून घ्या…

Corona patient | कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

Symptoms of cough | खोकला ‘हा’ आजार आहे का? कारणे, लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

Web Title :- constipation home remedies dos and donts

Tags: AlcoholAvoid to relieve constipationConstipationconstipation remediesdairy productsfiberFried and fast foodhealth newsHealth News marathiMilletMillet breadMillet is very beneficial for the stomachअल्कोहोलदुग्धजन्य पदार्थफायबरबद्धकोष्ठताबाजरीबाजरी रोटी
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021