जाणून घ्या लाल भोपळा खाण्याचे ‘हे’ 5 मोठे गुणकारी फायदे !
आरोग्यनामा ऑनलाईन- तुम्हाला लाल भोपळा(pumpkin) माहितच असेल. याला तांबडा भोपळा असंही म्हटलं जातं. चवीला गोड आणि पटकणारी शिजणारी भाजी म्हणूनही हा भोपळा(pumpkin) ओळखला जातो. परंतु अनेकजणांना हा भोपळा आवडत...