• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

जेवणानंतर ‘कोमट पाणी’ प्यायल्याने टळेल हृदयरोगाचा धोका ! होतील ‘हे’ ६ फायदे

by Nagesh Suryawanshi
August 21, 2019
in माझं आराेग्य
0
Arogyanama

file photo

2
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे आरोग्य चांगले राहते. परंतु, जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने सुद्धा अनेक फायदे होतात. यामुळे हार्ट डिसिज आणि कँसरसारख्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. रोज जेवणानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यायले तर अनेक आरोग्य समस्या नियंत्रित होऊ शकतात. रोज कोमट पाणी प्यायल्याने कोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.

हृदयरोग
जेवण केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास जेवण योग्य प्रकारे डायजेस्ट होते. जेवणाचे रुपांतर फॅटमध्ये होत नाही. कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल राहते. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.

वजन
रोज जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील जादा चरबी घटते. यामुळे वजन कमी होते.

बॉडी टॉक्सिन्स
रोज जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने बॉडीचे टॉक्सिन्स बाहेर निघतात. यामुळे शरीर निरोगी राहते.

डायजेशन
जेवणानंतर रोज कोमट पाणी प्यायल्याने डायजेशन सुधारण्यात मदत होते.

बध्दकोष्ठता
रोज कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होऊन बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

इन्फेक्शन
रोज कोमट पाणी प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते. यामुळे सर्दी, खोकला आणि ताप, असे आजार दूर राहतात.

थ्रोट इन्फेक्शन
रोज जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने घशातील बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे थ्रोट इन्फेक्शनपासून आराम मिळतो.

Tags: arogyanamabenefitsdiseasehealthHeartWaterआजारआरोग्यआरोग्यनामापाणीफायदेहृदय
‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व
ऑफबिट

‘वांझपणा’ किंवा ‘नपुसंकत्व’ म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

September 19, 2020
Arogyanama
माझं आराेग्य

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

December 14, 2019
tai
फिटनेस गुरु

नैराश्याने त्रस्त आहत? चिनी ‘मार्शल आर्ट’मधील ‘ताय ची’ नियमित करा

October 13, 2019
सौंदर्य

मेकअपवेळी टिश्यू पेपरच्या ‘या’ खास ट्रिक वापरा, तुमचं काम होईल सोपं, जाणून घ्या

July 22, 2020

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

14 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.