पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – ओव्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फास्फोरस, आयोडीन, केरोटिन यांसारखे तत्त्व असल्याने त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. सकाळी अर्धा चमचा ओवा पाण्यात उकळून निमयित प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. ओव्याच्या अशाच १० फायद्यांविषयी माहिती घेवूयात.
होतात हे फायदे
१ डायबिटीजची शक्यता कमी होते.
२ हृदयरोगाची शक्यता टाळता येते.
३ दातांच्या वेदना आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.
४ पोटाचे आजार आणि बद्धकोष्ठता दूर होते.
५ किडनी स्टोन आणि वेदनांपासून आराम मिळतो.
६ जेवण लवकर पचन होते.
७ मेटाबॉलिज्म वाढते, वजन कमी होते.
८ दिवसातून दोन वेळा प्यायल्यास डायरियाचा त्रास कमी होतो.
९ अपचन, अॅसिडीटीपासून आराम मिळतो.
१० सर्दी, कफ आणि दम्याची समस्या दूर होते.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या