आरोग्यानामा ऑनलाइन टीम : चांगल्या आरोग्यासाठी योगा खुप उपयुक्त आहे. नियमित योगा केल्याने शरीर सुदृढ, सुंदर आणि सुडौलही होते. तसेच योगामुळे सौंदर्यही वाढते. तारूण्य टिकण्यासही मदत होते. योगामुळे कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ नियमित योगा केल्याने तुम्ही सुंदर दिसू शकता.
२ शरीराची आंतरिक ऊर्जा वाढते.
३ मन उजळते.
४ शरीर आकर्षक होते.
५ चेहेऱ्यावरही तेजस्वीपणा येतो.
६ शरीर लवचिक होते.
७ बॉडी पोश्चर सुधारते.
८ व्यक्तिमत्त्व रूबाबदार होते.
९ शरीर आणि मनाला शिस्त लागते.
Visit : arogyanama.com