आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. काही वस्तू अशा असतात ज्यांचा एक तुकडा जरी डायबिटीज रूग्णांनी खाल्ला तर तो त्यांच्यासाठी विषाचे काम करतो. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या डायबिटीज रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात ते जाणून घेवूयात…
उन्हाळ्याचा हंगामात त्वचेची काळजी कशी घ्यावी; जाणून घ्या
1. फळांचा रस
काही फळांमध्ये जास्त मात्रेत साखर असते. यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी केळे, अननस, चेरी किंवा गोड फळांचा ज्यूस सेवन करू नये.
2. द्राक्ष
द्राक्षाचे सेवन करू नका. कारण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट यात आढळते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलल कंट्रोल राहात नाही.
रिकाम्या पोटी करा वेटलॉस ड्रिंकचे सेवन, वजन कमी होण्यासह पोटाची चरबी होईल कमी
3. आंबा
एका पिकलेल्या आंब्यात 25-30 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. यामुळे ब्लड शुगर वाढते.
ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुळवेल’चे सेवन, वेगाने ब्लड शुगर लेव्हल होईल कमी
4. अननस
पिकलेल्या अननसमध्ये जास्त मात्रेत साखर असते, ज्यामुळे ब्लड शुगर वाढते.
5. व्हाईट ब्रेड
डायबिटीजच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड सेवन करू नये. यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असते, शिवाय हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो.
6. चहा
डायबिटीजच्या रूग्णांनी रिकाम्यापोटी चहा पिऊ नये. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.
दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम
7. अल्कोहोल
इन्सुलिन घेणार्या रूग्णांनी अल्कोहोलचे सेवन करू नये. यामुळे हायपोग्लिसीमियाचा धोका वाढतो.
Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या
8. टरबूज
टरबूजचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 असतो, जो खुप जास्त आहे. हे शरीरात जाताच शुगरची मात्रा वाढवते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
केवळ बाहेरूनच नव्हे तर आतुन देखील त्वचा ‘उजळते’, आहारात समाविष्ट करा ‘हे’ 3 ब्यूटी डिंक्स्, जाणून घ्या
उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या