‘हे’ १० ‘सुपरफूड’ १०० % वाढवतात महिलांची ‘कामेच्छा’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांची इच्छा असली तरी त्या मेडिकलमध्ये जाऊन व्हायग्रासारखे औषध मागू शकत नाहीत. यावर रामबाण उपाय म्हणजे आहारात काही खास पदार्थांचा समावेश केला तर त्यांची ही इच्छ पूर्ण होऊ शकते. महिलांची कामेच्छा वाढविणारे हे पदार्थ कोणते आणि त्यांचे सेवन कसे करावे, त्याचे कोणते लाभ होतात, याविषयी जाणून घेवूयात.

हे उपाय आवश्य करा

* डार्क चॉकलेटमधील एका विशिष्ट केमिकल मुळे प्रेमभावना वाढते. महिलांनी अशावेळी डार्क चॉकलेट सेवन करावे.

* टरबूजमधील पोषक तत्व महिलांसाठी व्हायग्राचे काम करते आणि कामेच्छा वाढवते.

* अंड्यातील व्हिटामिन बी तणावाशी लढते. तसेच हार्मोन लेवलला संतुलील ठेवते. या दोन्ही गोष्टी सेक्शुअल हेल्थ योग्य ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. यामुळे फर्टिलिटीसुद्धा वाढते.

* बदामाचा सुंगध महिलांमधील उत्तेजना जागृत करतो. यामुळे महिलांनी बदामाचे सेवन अवश्य करावे.

* पालकामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असल्याने संभोगाशी संबंधित अवयवांमध्ये रक्त चांगल्याप्रकारे पोहोचते आणि उत्तेजना निर्माण होते.

* ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने रक्त प्रवाह वाढवतो. शरीरात रक्तप्रवाह योग्य पद्धतीने झाल्यास महिलांमधील कामेच्छा वाढते.

* उन्हाळ्यात आंब्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील उर्जा वाढेल तसेच संभोगाच्या वेळी चांगले परफॉर्म करू शकता.

* लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे एक कंपाउंड असते जे शरीरातील रक्तप्रवाह वाढवते. यामुळे सेक्सशी संबंधित अवयवांमध्ये योग्य प्रमाणात रक्त पोहोचल्याने कामेच्छा वाढते.