आरोग्यनामा ऑनलाईन – गरोदर होताच महिलांच्या स्वभावात, शरीरात अनेक बदल होतात. हार्मोनल चेंजमुळेहे बदल होतात. गरोदरपणात महिलांच्या शरीरामध्ये एक नवा जीव येतो. सुरूवातील शरीर हे स्वीकारत नाही. शरीराच्या या नकारामुळेच त्यांच्या शरीरामध्ये नवे बदल सुरू होतात. मासिक पाळी बंद झाल्यानंतर हे बदल दिसण्यास सुरूवात होते. यावरून सुद्धा महिला गरोदर असल्याचे समजू शकते.
विचित्र पदार्थांची इच्छा
या काळात काही महिलांना कोळसा, मेणबत्ती खाण्याची इच्छा होते. हे विचित्र वाटत असले तरी हे सामान्य, असल्याचे डॉक्टर सांगतात.
वारंवार यूरिन
गरोदर होताच महिलांना वारंवार यूरिन येते. यासाठी प्रेग्नेंसी टेस्टही घेतली जाते. वारंवार यूरिन येणे, हे प्रेग्नेंसीचे संकेत मानले जाते.
वजन वाढते
अनेक महिलांचे प्रेग्नेंसीनंतर लगेच वजन वाढते. तर काही महिलांचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो.
खाण्याच्या सवयी
गरोदर होताच महिलांच्या खाण्याच्या सवयी बदलतात.
मूड स्विंग
गरोदर होताच महिलांचा मूड स्विंग होतो. हार्मोन चेंजमुळे असे होते.
- आरोग्यविषयक वृत्त –
- त्वचा काळवंडली आहे ? करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल
- रोज खा केवळ २ अक्रोड, फायदे ऐकूण व्हाल आश्चर्यचकित
- सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
- कानाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
- मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
- मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा
- ‘हा’ फोटो पाहून अस्वस्थ झालात का ? तर तुम्हालाही असू शकतो ‘हा’ आजार
- ‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान