• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Diabetes And Papaya | पपईसोबत ‘ही’ खास गोष्ट खावी डायबिटीजच्या रूग्णांनी, Blood Sugar राहील कंट्रोल

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 11, 2022
in ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
Shoulder And Neck Pain | can neck and shoulder pain be a sign of something serious

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diabetes And Papaya | मधुमेह (Diabetes) हा असाध्य आजार आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरात पुरेसे किंवा कोणतेही इन्सुलिन (Insulin) तयार होत नाही. शरीर इन्सुलिनचा वापर पाहिजे तसा करत नाही. इंसुलिन हे एक हार्मोन आहे जे ग्लुकोज किंवा साखरेला शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. जर शरीराने इन्सुलिन योग्य प्रकारे तयार केले नाही किंवा त्याचा वापर केला नाही तर ब्लड शुगर तयार जास्त होऊ शकते. ब्लड शुगर (Blood Sugar) चे प्रमाण वाढल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते (Diabetes And Papaya).

 

काही लोक त्यांच्या ब्लड शुगरवर नियंत्रण (Blood Sugar Control) ठेवण्यासाठी औषधे घेतात, तर काही लोक व्यायामाद्वारे किंवा निरोगी आहाराद्वारे ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाय करतात. तज्ञ, ब्लड शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी आहार (Healthy Diet) हा सर्वोत्तम मार्ग मानतात. पृथ्वीवर खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे असा प्रश्न पडतो की मधुमेहाच्या रुग्णांनी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे आणि प्यावे?

 

जेव्हा मधुमेहाच्या आहाराचा (Diabetes Diet) विचार केला जातो तेव्हा फळांचा उल्लेख नक्कीच केला जातो. सर्व शुगर रुग्णांना जाणून घ्यायचे असते की ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते फळ खावे? फळे सामान्यतः निरोगी आहाराचा भाग असतात, परंतु काही फळांमध्ये नैसर्गिक शर्करा जास्त असते, त्यामुळे अशा फळांचे जास्त सेवन करणे ब्लड शुगरसाठी चांगले नसते. यापैकी पपई (Papaya) हे एक फळ आहे, ज्याबद्दल नेहमीच संभ्रम असतो की मधुमेही रुग्णांनी पपई खावी की नाही? त्याबाबत जाणून घेवूयात (Diabetic Patients Should Know Whether To Eat Papaya Or Not)…

पपई आणि मधुमेह (Diabetes And Papaya)
फळे नैसर्गिकरित्या गोड असतात आणि साखरेचे सेवन ब्लड शुगरच्या पातळीवर परिणाम करत असल्याने, काही लोकांना असे वाटते की फळे कमी खावीत. परंतु फळे खरोखरच निरोगी आहाराचा भाग आहेत आणि ते कमी प्रमाणात खाण्यास हरकत नाही. पपईच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो.

 

मधुमेहामध्ये किती खावी पपई (How Much To Eat Papaya In Diabetes)
यूएस डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर (यूएसडीए) नुसार, ताज्या पपईच्या एका कपमध्ये सुमारे 11 ग्रॅम साखर असते. त्यामुळे साखरेच्या रुग्णांनी याचे जास्त सेवन करू नये. तुम्ही एका दिवसात अर्धा वाटी पपई खाऊ शकता. अमेरिकन हार्ट असोसिएशनचेही मत आहे की पपईसारखी गोड फळे जास्त खाऊ नयेत.

 

पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index Of Papaya)
ग्लायसेमिक इंडेक्स हे एक मूल्य आहे जे दर्शविते की अन्न ब्लड शुगर किती वेगाने वाढवते. पपईला ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) वर 60 गुण मिळतात, त्यामुळे ते ब्लड शुगर खुप लवकर वाढवत नाही.

 

पपईसोबत आंबट फळ संत्रे खा (Eat Sour Fruit Orange With Papaya)
पोषक तत्वांनी युक्त पपई केवळ ब्लड शुगर नियंत्रित करत नाही तर तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास,
पोट आणि आतडे बरे करण्यास देखील मदत करते. संत्र्यासारख्या आंबट फळांमध्ये मिसळून ते खाल्ल्याने अधिक फायदे मिळू शकतात.
पॉवर पॅक्ड स्मूदी बनवण्यासाठी तुम्ही हे दोन्ही एकत्र मिक्स करू शकता.
स्मूदीमध्ये वेगळी साखर घालू नका. शुगरच्या रुग्णांसाठी स्मूदी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

पपईचे इतर आरोग्य फायदे (Other Health Benefits Of Papaya)
पपई हा केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीच चांगला पर्याय नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.
काही अहवालांनुसार, पपईचा शरीरावर हायपोग्लाइसेमिक प्रभाव असू शकतो. फळामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात,
जे नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असतात, जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Shoulder And Neck Pain | can neck and shoulder pain be a sign of something serious

 

हे देखील वाचा

 

Vitamin D Deficiency And Symptoms | शरीरात कमी झाले ‘हे’ व्हिटॅमिन तर गळतात केस, हाडे होतात कमकुवत; तात्काळ खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Tips For Buying Cucumber | काकडी कडू आहे कि गोड असे ओळखा, या टिप्सने तोबडतोब दूर होईल Cucumber चा कडूपणा

 

Side Effects Of Eating Onion | कांदा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने आरोग्याचं होईल नुकसान; जाणून घ्या सविस्तर

Tags: Blood sugarblood sugar controldiabetesDiabetes And PapayaDiabetes DietDiabetic Patients Should Know Whether To Eat Papaya Or NotEat Sour Fruit Orange With PapayaGlycemic Index Of PapayaGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipsHealthy Diethealthy lifestyleHow Much To Eat Papaya In DiabetesInsulinlatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleOther Health Benefits Of Papayapapayatodays health newsआजारइन्सुलिनगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याग्लुकोजडायबिटीजनिरोगी आहारपपईपपई आणि मधुमेहपपईचा ग्लायसेमिक इंडेक्सपपईचे इतर आरोग्य फायदेपपईसोबत आंबट फळ संत्रे खाब्लड शुगरब्लड शुगर लेव्हल नियंत्रितब्लड शुगरवर नियंत्रणमधुमेहमधुमेह आहारमधुमेहामध्ये किती खावी पपईहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021