Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result

तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय

August 10, 2019
in माझं आराेग्य
0
तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाजारातील विविध कॉस्मेटीक प्रॉडक्ट वापरूनही चेहरा चमकत नसल्याचा अनुभव अनेक महिलांना नेहमी येतो. शिवाय ही प्रॉडक्ट खूप महागडीही असतात. परंतु, घरगुती उपाय करून चेहरा चमकदार होऊ शकतो. सौंदर्यवृद्धीसाठी तिळाचे तेल किती उपयोगी आहे, याविषयी फारशी कुणाला माहिती नसते. हे तेल केस आणि त्वचेसंबंधीत समस्या दूर करण्यात मदत करते.

हे आहे उपाय

* २ चमचे ब्राउन शुगर पावडरसोबत २ चमचे तिळाचे तेल आणि १२ थेंब निलगिरीचे तेल मिसळा. ही पेस्ट चेहरा किंवा बॉडीवर लावून स्क्रब करा. २० मिनिट थांबल्यानंतर धुवून घ्या.

* पिंपल्स आणि सुरकूत्या दूर करण्यासाठी आपला चेहरा आधी कोमट पाण्याने धुवून घ्या आणि नंतर तेल लावा.

* उन्हात जाण्यापुर्वी तिळाचे तेल लावले तर हे यूव्ही रेजपासून त्वचेचे रक्षण करेल. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सीडेंट असतात. जे त्वचेचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात.

* दिवसा आणि रात्री तिळाचे तेल चेहरा आणि शरीरावर लावल्याने चमक येते. परंतु हे नियमित लावावे. रात्री झोपण्यापुर्वी लावले तर जास्त फायदेशीर असते.

* हे एका क्लींजरप्रमाणे काम करते. तुम्ही तिळाच्या तेलामध्ये अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळले तर हे क्लींजर प्रमाणे काम करेल. हे दोन्ही समान प्रमाणात घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी मिसळून याने मसाज करा. काही मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Tags: arogyanamaBodydoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरतिळतेलत्वचाबाजारव्यायामशरीर
Previous Post

प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात 'या' समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे

Next Post

ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, 'हे' आहेत धोके ; जाणून घ्या

Next Post
ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या

ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, 'हे' आहेत धोके ; जाणून घ्या

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.