हे आहेत योगाचे फायदे
* क्रोनिक स्ट्रेसने त्रस्त असलेल्या व्यक्ती जास्त कॅलरीचा आहार घेत असतात. योगामुळे त्यांचा तणाव कमी होतो आणि असे खाद्यपदार्थ खाण्याची सवयदेखील सुटते.
* योगामुळे कार्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी होते. या हार्मोन्समुळे पोटाची चरबी वाढत असते.
* योगा नैराश्याच्या लक्षणांना दूर करतो. यामुळे व्यक्ती आनंदी आणि कार्यरत राहतो.
* योग केल्यास झोपेचा त्रास होत नाही. गाढ झोप येते.
महिलांसाठी घरातच जास्त तणाव –
नोकरदार महिलांना ऑफिसपेक्षा जास्त तणाव घरी असतो. त्यांना घरची कामे, जी त्यांना ऑफिसला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर करावी लागतात. सकाळी जेवण बनवणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे आणि रात्री पुन्हा जेवण करणे. घरातील इतर कामे करणे अशा वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे महिला तणावात असतात. महिलांना ऑफिसमधील कामाच्या तणावापेक्षा घरातील कामाचा ताण जास्त येतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. यासाठी महिलांनी योगा करणे खूप गरजेचे आहे.