• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Pomegranate Benefits | व्हायग्रा सोडा, रात्री खा एक वाटी डाळिंबाचे दाणे; ‘या’ फायद्यांनी व्हाल खुश

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 5, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Pomegranate Benefits | drop viagra eat a bowl of pomegranate at night will be happy with these benefits

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Pomegranate Benefits | अनेक लोक लैंगिक समस्यांनी (Sexual Problems) त्रस्त असतात. ही समस्या सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक व्हायग्रा (Viagra) चाही आधार घेतात. मात्र, याचे अनेक दुष्परिणाम आहेत. असे दुष्परिणाम (Side effects of Viagra) टाळण्यासाठी तुम्ही डाळिंबाची मदत घेऊ शकता. परंतु आपण डाळिंब (Pomegranate) कधी आणि कसे खावे हे महत्त्वाचे आहे. डाळिंब (Pomegranate Benefits) कधी खाल्ल्याने तुमची सेक्स लाईफ चांगली राहू शकते ते जाणून घेवूयात…

 

रात्री एक वाटी डाळिंब खा (Eat Pomegranate at Night)
असे मानले जाते की रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब खावे. यामुळे फर्टिलिटी (Fertility) आणि सेक्शुअल फंक्शन (Sexual Function) सुधारते. डाळिंबात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच जर तुम्हाला तुमचे लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंबाचे दाणे खा.

आले हा देखील उपाय (Health Benefits of Ginger)
याशिवाय आलेही (Ginger) खाऊ शकता. आले खाल्ल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन (Testosterone) ची पातळी वाढवण्याची ताकद आल्यात आहे, असे मानले जाते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन तुमच्या शरीरात कामुकता वाढवण्याचे काम करते. (Pomegranate Benefits)

 

हे सामान्य लैंगिक जीवनासाठी आवश्यक हार्मोन आहे. याशिवाय कच्चा कांदाही (Onion) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
त्याचा आहारात समावेश करा. या सर्व गोष्टींचा समावेश केल्यानंतर तुम्ही व्हायग्रा (Viagra) विसराल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pomegranate Benefits | drop viagra eat a bowl of pomegranate at night will be happy with these benefits

 

हे देखील वाचा

 

Diabetes च्या रूग्णांनी हळदीसोबत मिसळून घ्याव्यात ‘या’ 2 गोष्टी, कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर लेव्हल

Kidney Stone | किडनी स्टोनपासून राहायचे असेल मुक्त, तर चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 वस्तू गोष्टी; जाणून घ्या

Slim Waist Exercises | कमरेवर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी खुप प्रभावी आहेत ‘या’ 3 एक्सरसाईज

Tags: 'टेस्टोस्टेरॉन'व्हायग्रा'सेक्स लाईफEat Pomegranate at NightFertilitygingerhealthHealth Benefits of Gingerhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipsHealthy Hearthealthy lifestylelatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleOnionPomegranatePomegranate Benefitssex lifeSexual Functionsexual problemsSide effects of ViagraTestosteronetodays health newsViagraआलेआले हा देखील उपायकांदाडाळिंबदुष्परिणामफर्टिलिटीरात्री एक वाटी डाळिंब खालैंगिक जीवनलैंगिक समस्यासेक्शुअल फंक्शनहृदय निरोगीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat
ताज्या घडामाेडी

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

by Nagesh Suryawanshi
June 29, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Benefits Of Home Exercise |अनेक महिला अथवा पुरूषांचे वजन वाढलेले असते. त्यावेळी ते वजन कमी (Weight...

Read more
Pulses Health Benefits | pulses health benefits and nutrition value you must eat once in a day

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ खाण्याची शिफारस करतात, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

June 29, 2022
Parenting Tips | know these tips to control naughty child discipline parenting tips news

Parenting Tips | मूल खूप हट्टी झालं असेल तर पालकांनी शिस्त लावण्यासाठी ‘या’ पद्धतींचा अवलंब करा; जाणून घ्या

June 29, 2022
Fever Causes | fever due to sun heat and covid-19 difference all you need to know

Fever Causes | ‘या’ दिवसांत ताप येण्याचीही असू शकतात ‘ही’ कारणे, जाणून घ्या

June 29, 2022
Mint Tea Benefits | mint tea is know for beating lethargy and acidity in summer know more benefits

Mint Tea Benefits | जर तुम्ही रोज पुदिना चहा प्यायला तर त्याचे ‘हे’ फायदे होतील; जाणून घ्या

June 29, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021