असा करा उपचार
डोकेदुखी, मायग्रेन
इंडेक्स फिंगर आणि आंगठ्याच्या मध्यभागी दाबल्याने मानसिक ताण, मायग्रेन, खांदेदुखी, दातदुखी या आजारात आराम मिळतो.
हार्ट आणि लंग्जची समस्या
आंगठ्या खालील मांसल भागावर दाबल्याने हार्ट, कफ आणि श्वासाच्या आजारात आराम मिळतो.
मानसिक ताण
करंगळीच्या खालील मनगटाचा भाग दाबल्यास मानसिक ताण कमी होतो.
अपचन, एंग्जाइटी
मनगटावर सुमारे तीन सेंटीमीटर खालच्या भागावर हाताने दाबल्याने अपचन, एंग्जाइटी सारख्या आजारात आराम मिळतो.
उचकी
उचकी लागल्यावर हाताच्या तळव्याच्या मध्यभागी प्रेशर दिल्याने उचकी थांबते.
मानेच्या वेदना
इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगरच्या मध्यभागाच्या खालच्या भागात अंगठ्याने दाबल्यास मानेच्या वेदना थांबतात.
दातदुखी
अंगठ्याच्या नखाच्या चारही बाजूने प्रेशन दिल्यास दातदुखी थांबते.
पोटदुखी
पोट खराब झाल्यास हाताच्या तळव्याच्या बरोबर मधोमध आंगठ्याने प्रेशर दिल्यास आराम मिळतो.