आरोग्यनामा ऑनलाइन – हिंदू धर्मात मनुष्य जीवनासाठी १६ महत्त्वपूर्ण संस्कार आहेत. यापैकीच एक लग्न हा संस्कार आहे. लग्नाच्या विविध प्रथा आणि परंपरा असून त्याचे पालन आजही होते. काही प्रथा वर-वधू दोघांसाठी एकसारख्याच असतात. यापैकी एक प्रथा म्हणजे वर-वधूला हळद लावणे, ही होय. लग्नापूर्वी वर-वधूला हळद का लावली जाते? यामागील कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ हळद नॅचरल स्ट्रेस बस्टर आहे. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी यांच्या मगात अनेक विचार सुरू असतात. हळदीमुळे स्ट्रेस कमी होतो.
२ लग्नापूर्वी चेहरा स्वच्छ होतो.
३ प्राचीनकाळी हळद लावणे हीच ब्युटीट्रीटमेंट होती.
४ हळदीत अँटीसेप्टीक गुण असतात. वर-वधुला निरोगी त्वचा प्राप्त व्हावी, यासाठी हळद लावली जाते.
५ भारतीय परंपरेनुसार हळद लावणे शुभ मानले जाते.
६ हळदीतील तत्व त्वचा उजळ करतात. चमक वाढते.
७ त्वचा समस्या आणि आजार दूर होतात.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या