आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Booster) मजबूत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे विषाणूजन्य संसर्ग टाळणे सोपे होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोना अशा लोकांवर हल्ला करीत आहे ज्यांची रोग प्रतिकारशक्ती (Immunity Booster) कमकुवत आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
टोमॅटोचा रस फायदेशीर का आहे? (Tomato Juice)
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण बरेच जास्त असते. हे शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते तसेच प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
साहित्य
1 कप पाणी
1 चिमूटभर मीठ
2 टोमॅटो
रस बनवण्याची सोपी पद्धत
1) सर्व प्रथम टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
2) टोमॅटोचे लहान लहान तुकडे करा.
3) त्यानंतर टोमॅटोचे सर्व तुकडे एका ज्यूसर जारमध्ये टाका.
4) आता ज्युसर जारमध्ये एक वाटी पाणी घाला आणि ते ४-५ मिनिटे फिरवा.
5) नंतर एका काचेच्या ग्लासात काढून घ्या व त्यावर मीठ टाका.
Web Title :- Immunity Booster | benefits of immunity booster tomato juice how to make tomato juice
Home Remedies | मासिकपाळी टाळण्यासाठी औषधे घेऊ नका, ‘हे’ घरगुती उपाय करा; जाणून घ्या
Health News | ऑक्सिजनची पातळी किती असावी? घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची ते जाणून घ्या…
Symptoms of cough | खोकला ‘हा’ आजार आहे का? कारणे, लक्षणे आणि उपचार जाणून घ्या