दररोज दोन सफरचंदाचा ज्यूस पिल्याने मेंदू तल्लख राहतो. सफरचंदाच्या रसाने मेंदूला नवी ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे तो चांगल्या प्रमाणे काम करतो. हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या संशोधनानुसार सात तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यास हृदयविकार, हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. म्हणून हृदय निरोगी ठेवायचे असल्यास पुरेशी झोप घेतली पाहिजे.
डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाणे एक चांगला पर्याय आहे. लिंबू, संत्रा, मोसंबी सारखी आंबट फळे वरचेवर खाल्ल्यास डोळ्यांची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे डोळ्यांचा अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव होण्यासाठी गॉगलचा वापर करावा. तसेच दररोज दोन कप ग्रीन टी पिल्यास दातांचा पिवळेपणा, कॅविटी आणि दात सडणे अशा समस्या होत नाहीत. जिभेने तोंडातील वरील भागाला दाबून ठेवावे. यानंतर दोन्ही डोळ्यांमध्ये एका बोटाच्या मदतीने दबाव निर्माण करावा. असे केल्याने नाकातील समस्या कमी होण्यास मदत होते.