पीसीओएस या आजारावर घरगुती उपाय पुढीलप्रमाणे :
१) या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिलांनी मासिक पाळी सुरु असताना पपईचे सेवन करावे.
२) कोरफडीच्या ज्युसमध्ये जर तुम्ही मध मिक्स करून ते पिलात तर तुम्हाला मासिक पाळीचा त्रास जास्त जाणवणार नाही.
३) मासिक पाळी चालू असताना अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा याने तुमच्या कंबरेला आणि मानेला आराम मिळेल.
४) या आजारांवर जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्ही मासिक पाळीत मांस खाऊ नका.
५) मासिक पाळीच्या दिवसात गाणी ऐका, पुस्तके वाचा याने तुमचे मन आनंदी राहील आणि तुम्हाला त्रास होणार नाही.