हे उपाय करा
१ बटाट्याचा तुकडा कापून तो काखेत आणि जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी रगडल्यास घाम येत नाही. हा सर्वात सोपा उपाय आहे.
२ जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी थोडासा बेकिंग सोडा लावा. या उपायाने घाम आणि घामामुळे येणारी दुर्गंधी येणार नाही.
३ दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घेतल्याने घाम कमी येतो. यातील अँटीऑक्सीडेंट असून हे त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते. यामुळे शरीराला थंडावा सुद्धा मिळतो.
४ एक चमचा मीठ लिंबाच्या रसामध्ये मिसळून हातावर मळून घ्या. हे मिश्रण घाम सोडत असलेल्या ग्रंथीची गती मंद करते.
५ हिरव्या भाज्या, बटाटे, केळी, सफरचंद यामध्ये मॅग्नेशियम असल्याने त्याचे सेवन करावे.
६ भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू-पाणी आणि हर्बल टी सुद्धा घ्या.
७ दरोज द्राक्ष खावीत. यामुळे जास्त घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते.
८ दहा ग्रॅम कापूर नारळाच्या तेलामध्ये टाकून हे तेल जास्त घाम येत असलेल्या ठिकाणी लावा.
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे