• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

‘तल्लख’ बुद्धीसाठी सुरु करा ‘या’ ९ पदार्थांचे सेवन, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
July 28, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
‘तल्लख’ बुद्धीसाठी सुरु करा ‘या’ ९ पदार्थांचे सेवन, जाणून घ्या
3
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही वेळा अतिशय साधी गोष्ट सुद्धा अनेक प्रयत्न करूनही आठवत नाही. सतत ध्यानात असलेली एखादी साधी गोष्ट योग्य वेळी न आठवणे हे कधी कधी खूपच त्रासदायक ठरते. बुद्धी कमजोर असल्यास असे प्रसंग वारंवार घडू लागतात. ही समस्या दूर करायची असल्यास अनेक घरगुती उपाय आहेत. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास अल्झायमर्ससारखा रोग सुद्धा टाळता येतो. मेंदूची शक्‍ती वाढविण्यासाठी आणि विसरण्याचा आजार दूर करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

* दह्यातील अमायनो अ‍ॅसिडमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि स्मरणशक्ती वाढते.

* रोज थोडे अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

* स्ट्रॉबेरी नियमित सेवन केल्यास स्मृतीभ्रंशाचा धोका दूर करतात.

* ऑलिव्ह हे स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.

* जायफळच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.

* हळदीच्या नियमित सेवनाने अल्झायमर रोग होत नाही. मेंदूतल्या खराब पेशींना दुरूस्त करण्याचे काम करते.

* टोमॅटोमधील लायकोपिन मेंदूतल्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते.

* दालचीनीच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि डोकं स्वस्थ राहते.

* रोज सफरचंदाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.

Tags: arogyanamadoctorhealthआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाव्यायामशरीर
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.