• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Gulkand Benefits | गुलकंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Gulkand Benefits | do you these amazing health benefits of gulkand

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण खूप वाढलं आहे. (Gulkand Benefits) त्याचबरोबर यादिवसांमध्ये आपल्या शरीरातील तापमानही वाढते. शरीरातील तापमान कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अनेकवेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो (Summer Care Tips). त्यामध्ये काहीजण ताक, मठ्ठा, दही या गोष्टी खातात. (Gulkand Benefits) तर काहीजण गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनणारा गुलकंदाचे (Gulkand) सेवन करतात. परंतू अनेकांना गुलाकंद खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कोण-कोणते फायदे होतात याची माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही गुलकंद खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात, हे सांगणार आहोत (Amazing Health Benefits Of Gulkand).

– गुलकंदामध्ये लोहाचे (Iron) प्रमाण भरपूर असते. यामुळेच मासिक पाळीत (Menstruation) याचे सेवन केल्याने महिलांना जास्तरक्तस्त्राव (Bleeding), पांढरा स्त्राव आणि अगदी मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून आराम मिळतो. (Gulkand Benefits)

– हे पचनास (Digestion) मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. यामुळेच याचा वापर पानात केला जातो.

– तसेच छातीत जळजळ आणि ऍसिडिटीवर (Acidity) देखील उपचार करते. कारण ते योग्य पचनास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीच्यासर्व पचन समस्या दूर होतात.

– गुलकंद खाणे मूळव्याध (Hemorrhoids) किंवा रक्तस्रावी मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

– गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट (Antioxidant) असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदतकरतात.

– यामुळे नाकातून रक्त येणे थांबते, जे सहसा उन्हाळ्यात होते.

– शरीराची दुर्गंधी (Stinky) कमी करते. गुलकंदच्या थंडीचा परिणाम शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामावरही होतो, असे अनेक तज्ज्ञांचेमत आहे.

– गुलकंद खाल्ल्याने आपल्याला चांगली झोप येण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Gulkand Benefits | do you these amazing health benefits of gulkand

 

हे देखील वाचा

 

Iron Rich Foods | तुमच्याही शरीरात लोहाची कमतरता असेल तर आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश; जाणून घ्या

 

Electrolyte Imbalance Symptoms | इलेक्ट्रोलाइट असंतुलन ! उन्हाळ्यात ‘ही’ समस्या वाढते, अशा लक्षणांसाठी घ्या विशेष खबरदारी

 

Walnut Shell Uses | खुपच कामाची आहेत अक्रोडची सालं, बेकार समजून फेकून देण्यापेक्षा ‘या’ कामाकरिता करा उपयोग, जाणून घ्या

Tags: AcidityAmazing Health Benefits Of GulkandAntioxidantbenefitsBleedingDigestionGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGulkandGulkand BenefitsGulkand Benefits NewsGulkand Benefits todayGulkand Benefits Today marathi newsGulkand Benefits today NewsGulkand Benefits Today today marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHemorrhoidsironlatest Gulkand Benefits Todaylatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Gulkand Benefits Today Newslatest news on healthLifestylemarathi in Gulkand Benefits Today NewsMenstruationStinkySummerSummer CareSummer Care Tipstodays health newstoday’s Gulkand Benefits Newsअँटिऑक्सिडंटउन्हाळाऍसिडिटीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुलकंददहीदुर्गंधीबद्धकोष्ठतामठ्ठामासिक पाळीमूळव्याधलोहहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
High Blood Sugar | diabetes high blood sugar warning signs symptoms of blood sugar is too high fatigue weight loss
ताज्या घडामाेडी

High Blood Sugar | ‘ही’ 5 लक्षणे दिसताच समजून जा की खुप वाढली आहे ब्लड शुगर, ताबडतोब लक्ष द्या

by Nagesh Suryawanshi
June 23, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - हाय ब्लड शुगरला (High Blood Sugar) हायपरग्लाइसेमिया देखील म्हणतात. ज्या लोकांना मधुमेह (Diabetes) आहे, अशा लोकांमध्ये...

Read more
Natural Teeth Whiteners Fruits | these foods fruit are natural teeth whiteners home remedies

Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात

June 23, 2022
Sole Pain | pain in soles follow these home remedies

Sole Pain | टाचेमध्ये सुया टोचण्यासारखे वाटते का? काळजी करू नका, ‘या’ उपायांचा अवलंब करा

June 23, 2022
Sesame Oil Benefits | sesame oil helps in increasing immunity know its benefits

Sesame Oil Benefits | तिळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, जाणून घ्या त्याचे इतर फायदे

June 23, 2022
Diabetes Tips | according to american nutritionist 10 minute walking after meal is best way to control blood sugar

Diabetes Tips | पाकातील गुलाबजाम खा किंवा जिलेबी, खाल्ल्यानंतर केवळ करा हे सोपे काम, कधीही वाढणार नाही Blood Sugar

June 23, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021