आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सकाळी नियमित सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्यास आरोग्यावर चांगले परिणाम काही दिवसांतच दिसून येतात. यामुळे दिवसाची सुरूवात प्रसन्न होते. रक्तप्रवाह सुधारतो, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ताणतणाव कमी झाल्याने आरोग्य चांगले राहते.
हे आहेत फायदे
१ शरीराचे स्वास्थ्य सुधारते
२ पचनशक्ती सुधारते
३ आकर्षक अॅब्स मिळवू शकता
४ शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते
५ मनाची अस्थिरता कमी होते
६ लवचिकता वाढते
७ मासिक पाळीचे चक्र सुधारते
८ चिरतरूण राहण्यास मदत होते
९ सौंदर्य सुधारण्यास मदत होते
१० वजन घटवण्यास मदत होते.
यांनी सूर्यनमस्कार करू नये
* गर्भवती स्त्रियांनी पहिल्या तीन महिन्यांनंतर
* हर्नियाग्रस्त किंवा उच्चरक्तदाबाची समस्या असलेल्यांनी
* मासिक पाळीच्या दिवसांत
* पाठ दुखीची समस्या असलेल्यांनी
Visit : arogyanama.com