आरोग्यनामा ऑनलाइन – जास्तीत जास्त दिवस पदार्थ टिकवण्यासाठी अनेकजण फ्रिजचा वापर करतात. परंतु, पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले तरी एका ठराविक कालावधीपर्यंतच ताजे आणि खाण्यालायक राहतात. पदार्थ ४० डिग्री सेंटीग्रेडवर फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक असते. ते जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होण्याची शक्यता असते. कोणता पदार्थ फ्रिजमध्ये किती दिवस ठेवावा, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ सुकामेवा एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास दोन महिने राहू शकतो.
२ सफरचंद कागदात गुंडाळून पाच ते सात दिवस ठेवा.
३ प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पत्ताकोबी एक ते चार दिवस ठेवा.
४ प्लॅस्टिक बॅगमध्ये गुंडाळून लिंबू दोन ते तीन आठवडे ठेवा.
५ पॉलिथिन अथवा कागदात गुंडाळून डाळिंब पंधरा ते वीस दिवस ठेवा.
६ पपई पूर्णपणे पिकल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. दोन ते तीन दिवसच ठेवा.
७ अननस पूर्णपणे पिकल्यानंतर ठेवावेत. तीन ते पाच दिवसच ठेवा.
८ नाशपती पूर्णपणे पिकल्यानंतरच पाच ते सात दिवस ठेवा.
९ कापलेले अथवा रोस्ट केलेले चिकन तीन ते पाच दिवस ठेवा. हे एअर टाइट सील्ड कंटेनरमध्ये ठेवा.
१० सूप तीन ते चार दिवस एअर टाइट सील्ड कंटेनरमध्ये ठेवा.
११ उकडलेले बटाटे एअरटाइट कंटेनरमध्ये तीन ते चार दिवस ठेवा.
१२ शिजवलेले मासे तीन ते चार दिवस एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या