Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

ड्रॅगन फ्रुटचे १० आरोग्यदायी फायदे, मधुमेह आणि वजन होते नियंत्रित

ड्रॅगन फ्रुटचे १० आरोग्यदायी फायदे, मधुमेह आणि वजन होते नियंत्रित

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ड्रॅगन फ्रूट थायलँड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडे हे फळ महाग मिळत असल्याने भारतातही याची शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. कमी पावसाचे क्षेत्र या फळाच्या पिकासाठी उपयुक्त असा भूभाग आहे. या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याचा वापर केला जातो. हे शरीरासाठीही खुप लाभदायक आहे.

ड्रॅगन फ्रुटचे प्रकार

* सफेद रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ
* लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ
* सफेद रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ

हे आहेत फायदे

* वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
* म्हातारपणाचा प्रभाव कमी होतो.
* अस्थमाशी लढण्यास मदत करते.
* व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे.
* मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.
* कोलेस्टेरॉल कमी करण्यास सहायक आहे.
* यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते.
* अर्थेरायटिसच्या त्रासापासून आराम मिळतो.
* हृदयरोग असणारांनी हे फळ खावे.

Tags: arogyanamadoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाव्यायामशरीर

Related Posts

Arogyanama
माझं आराेग्य

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle
माझं आराेग्य

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Thyroid
माझं आराेग्य

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

Kidney stone
माझं आराेग्य

‘ही’ आहेत किडनी स्टोनची ७ लक्षणे, अशी ओळखा

green-juice
माझं आराेग्य

आरोग्यासाठी चांगला पर्याय भाज्या आणि ग्रीन ज्युस, ‘हे’ आहेत ७ फायदे

weight-loss
माझं आराेग्य

वजन कमी करण्यासाठी रोज खा दही ! टेन्शनही होईल दूर, ‘हे’ आहेत ५ लाभ

coconut
Food

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात...

Read more
Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
coconut

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

...

Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.