आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अशा अनेक वस्तू असतात ज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात त्या हानिकारक असतात. कारण अनेक फूड्स असे असतात ज्यांची पाने आणि बी इत्यादी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे फूड्स कोणते आहेत आणि त्याचे सेवन केल्याने तुम्ही कसे आजारी पडता ते जाणून घेवूयात…
रिकाम्या पोटी करा वेटलॉस ड्रिंकचे सेवन, वजन कमी होण्यासह पोटाची चरबी होईल कमी
1. हिरवा बटाटा
भाजीत हिरवा बटाटा दिसला तर तो खाऊ नका. यामध्ये ग्लायकोसाईड नावाचा विषारी पदार्थ असतो. याच्यामुळे उलटी, लूज मोशन आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
ब्लड शुगरच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुळवेल’चे सेवन, वेगाने ब्लड शुगर लेव्हल होईल कमी
2. जंगली मशरूम
मशरूम आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे, परंतु जंगली मशरूम कधीही खाऊ नका. याच्या सेवनाने पोटदुखी, लूज मोशन, उलटी आणि लिव्हरच्या समस्या होतात.
3. चेरीचे बी
चेरीचे बी खाणे आरोग्यासाठी घातक आहे. यामध्ये विषारी अॅसिड असते.
4. सफरचंदचे बी
सफरचंद आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण त्याचे बी चुकूनही खाऊ नका. सफरचंदाच्या बीमध्ये काही प्रमाणात सायनाईड असते जे शरीराला नुकसान पोहचवते. श्वास घेण्यास त्रास होतो.
दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम
5. दालचीनी
दालचीनीत आरोग्यासाठी असंख्य गुण आहेत. मात्र दालचीनीची पावडर श्वासासह शरीरात गेल्यास फुफ्फुसात जळजळ होते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
केवळ बाहेरूनच नव्हे तर आतुन देखील त्वचा ‘उजळते’, आहारात समाविष्ट करा ‘हे’ 3 ब्यूटी डिंक्स्, जाणून घ्या
उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या
Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या