• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Banana Benefits | 4 पद्धतीने यावेळी करा केळीचे सेवन, दूर पळतील ‘हे’ आजार, होतील आश्चर्यकारक 7 फायदे

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 6, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
banana benefits know here banana benefits

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Banana Benefits | केळी (Banana) असे एक फळ आहे, जे संपूर्ण आहार मानले जाते. यामुळेच बहुतेक लोकांना भूक लागल्यावर केळी खायला आवडते. केळी रात्री वगळता कधीही खाऊ शकता, पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास सर्व पोषक तत्व सहज मिळतात (Banana Benefits). त्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल आणि प्रचंड फायदे मिळवाल (Know Here The Benefits Of Eating Banana).

 

केळी हे पोषक तत्वांचे भांडार असून त्यात पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस (Potassium, Fiber, Magnesium, Vitamin A, Vitamin C And Phosphorus) असते, असे आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह (Dr. Ranjana Singh) सांगतात. रिकाम्या पोटी केळी खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला दिवसभर एनर्जी हवी असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तूप, मधासोबत केळीचे सेवन करू शकता, यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील.

 

1. पहिली पद्धत (First Method)

केळी आणि सुकामेवा खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Banana And Dry Fruits)

– 2 केळी घ्या, त्यात थोडे बदाम, बेदाणे, अक्रोड घाला.

– सर्व चांगले बारीक करा.

– तुम्हाला हवे असल्यास त्यात दूधही घालू शकता.

– हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्या.

– यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.

– हाडे आणि स्नायू मजबूत होतील.

2. दुसरी पद्धत (Second Method)

दूध आणि केळे खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Milk And Banana)

– एका ग्लास दुधात 2 केळी बारीक करा.

– आता हा शेक नाश्त्यासोबत घ्या.

– केळी आणि दुधाच्या मिश्रणाने हाडे मजबूत होतात.

– सांधे, स्नायूच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

– दिवसभर शरीर उत्साही राहते.

 

3. तिसरी पद्धत (Third Method)

केळी आणि मध खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Banana And Honey)

– प्रथम दोन केळी घ्या.

– त्यांना चांगले मॅश करा.

– नंतर त्यात दोन चमचे मध टाका.

– त्यानंतर हे मिश्रण सेवन करा.

– यामुळे वजन वाढण्यास मदत होईल.

– हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.

 

4. चौथी पद्धत (Fourth Method)

केळी आणि तूप खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Banana And Ghee)

– दोन केळी घ्या, ती 1 चमचा देशी तुपात मॅश करा.

– आता हे रोज सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात खा.

– यामुळे तुमचे वजन वाढेल आणि पचनक्रिया सुधारेल.

– केळी आणि तूप देखील शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Banana On An Empty Stomach)

1. शरीरातील टॉक्सिस सहज बाहेर पडतात.

2. दिवसभर एनर्जेटिक राहू शकता.

3. पचनक्रिया सुधारते आणि गॅस, बद्धकोष्ठता दूर होते.

4. वजन वाढण्यास मदत होते.

5. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

6. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

7. तणाव आणि चिंता कमी होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  banana benefits know here banana benefits

 

हे देखील वाचा

Diabetes Cure | डायबिटीजच्या रुग्णांनी चुकूनही करू नये ‘या’ 5 भाज्यांचे सेवन, वेगाने वाढते Sugar

 

Worst Foods For Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढवतात ‘हे’ 5 फूड्स, आजपासून व्हा दूर

 

White Hair Problem | ‘या’ बियांमुळे पांढरे केस पुन्हा होतील काळे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Tags: BananaBanana BenefitsBenefits Of Eating Banana And Dry FruitsBenefits Of Eating Banana And GheeBenefits Of Eating Banana And HoneyBenefits Of Eating Banana On An Empty StomachBenefits Of Eating Milk And BananaDr. Ranjana SinghfiberFirst MethodFourth MethodGoogle News In MarathihealthHealth Benefits Of Bananahealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleKnow Here The Benefits Of Eating Bananalatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleMagnesiumphosphorusPotassiumSecond MethodThird Methodtodays health newsvitamin AVitamin-Cअक्रोडकेळीकेळी आणि तूप खाण्याचे फायदेकेळी आणि मध खाण्याचे फायदेकेळी आणि सुकामेवा खाण्याचे फायदेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याडॉ. रंजना सिंहदूध आणि केळे खाण्याचे फायदेपहिली पद्धतपोटॅशियमफायबरफॉस्फरसबदामबेदाणेमॅग्नेशियमरिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदेरोगप्रतिकारक शक्तीव्हिटॅमिन एव्हिटॅमिन-सीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021