लठ्ठपणा दूर होतो
ज्या ठिकाणी कान टोचले जातात तेथे भूक लागण्याचा बिंदू असतो. ज्यावर छिद्र केल्याने पनचक्रिया दुरुस्त होते आणि लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी होते.
प्रजनन अंग निरोगी होते
इयर लोब्सच्या मध्यभागी अनेक प्रेशर पॉइंट आहेत. जे प्रजनन अंगाना निरोगी बनवतात.
तणाव
एक्यूपंक्चरनुसार जेव्हा कान टोचले जातात तेव्हा क्रेंद्र बिंदूवर दबाव पडल्यामुळे अस्वस्थपणा आणि मानसिक आजार दूर होतात.
एकाग्रता वाढते
प्राचीन काळात मुलांची मेधा शक्ती वाढवण्यासाठी आणि चांगले ज्ञान अर्जित करण्यासाठी त्यांचे कान टोचण्याची पध्दत होती. कान टोचल्याने ब्रेन पावर वाढते आणि एकाग्रता वाढण्यात मदत होते.
मेंदूचा विकास
कानाच्या खालील भारात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणि उजव्या गोलर्धाला जोडला जातो. हे मेंदूच्या भागाला अॅक्टीव्ह बनवते. यामुळे जेव्हा मुलांचा मेंदू वाढत असेल तेव्हाच त्यांचे कान टोचावे.
डोळ्यांची शक्ती
एक्यूपंक्चरनुसार कानाच्या खालील भागावर केंद्रीय बिंदु आहे. जेथून डोळ्यांच्या रक्तवाहिन्या जातात. या बिंदूला दाबल्याने डोळ्यांची शक्ती सुधारते.
कान
जेथे कान टोचले जातात तेथे एक पॉइंट असतो. जो स्पष्ट ऐकण्यास मदत करतो.