आरोग्यनामा ऑनलाइन – सावळी त्वचा गोरी करण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू असतो. परंतु, त्वचा सावळी असणे हे सुद्धा फायदेशिर असते. सावळया त्वचेत कलर पिगमेंट मेलानिन अधिक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. याचे फायदे जाणून घेवयात.
हे आहेत फायदे
१ हानिकारक युव्ही किरणांपासून बचाव होतो.
२ त्वचेच्या कर्करोगापासून बचाव होतो.
३ नव्र्हस सिस्टिमचे रक्षण होते.
४ इन्फेक्शनपासून बचाव होतो.
५ रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
६ मेलानिनमुळे गरोदरपणात फायदा होतो.
७ तारूण्य दिर्घकाळ टिकते. त्वचेतील मेलानिन सुरकुत्या पडू देत नाही.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत