ही आहेत लक्षणे
१ विनाकारण थकवा
हार्ट फेल्युअर झाल्यावर रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशावेळी विनाकारण थकवा आणि कमजोरी येते.
२ हार्ट बीट वाढणे
हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्याने हार्ट बीट वाढतात.
३ भूक न लागणे
हृदयाने मेंदूपर्यंत रक्त व्यवस्थित न पोहचवल्याने मेंदू भूक लागल्याचे संकेत देत नाही. यामुळे भूक लागल्याचे जाणवत नाही.
४ शरीरात योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्याने चेहरा, पाय यावर सूज येऊ शकते.
५ श्वास घेण्यास त्रास
रक्ताभिसरण बिघडल्यामुळे फुफ्फुसामध्ये पाणी भरते. यामुळे श्वास घेता येत नाही.
६ कफची समस्या
लंग्जमध्ये पाणी भरल्याने कफ, खोकला होऊ शकतो. हा फेल्युअरचा संकेत असू शकतो.
आहारात हे घ्या
१ आहारात दह्याचा समावेश करा
२ दुध आणि आवळा
३ दुधी भोपळा
४ उडीद डाळ
५ तुप आणि गुळ
६ गाजर आणि मध
७ बदाम आणि मिरे
८ लसुण