आरोग्यनामा ऑनलाइन – बललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील लोकांना लिव्हर कँसर होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय या कँसरचे प्रमाणही वाढत चालले आहे. योग्य वेळी लिव्हर कँसरची लक्षणे फस्र्ट स्टेजमध्ये ओळखल्यास उपचार सुरू करून तो दूर करता येणे शक्य आहे. याची कारणे जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ जे जास्त दारू पितात
२ हेपिटायटिस आजार असेल तर
३ किडनीचा आजार असेल तर
४ डायबिटीज असल्यास
५ लठ्ठपणा
हे आहेत संकेत
१ वजन जलद कमी होणे
२ कमी भूक लागणे
३ पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे
४ कमजोरी आणि थकवा येणे
५ त्वचेवर पिवळेपणा येणे, डोळे पांढरे होणे
६ मळमळ होणे, उलटी होणे
७ पोटावर सूज येणे
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत