Saturday, December 7, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

फक्त १० मिनिटांचे ऊन दूर ठेवेल कँसरपासून, जाणुन घ्या ५ सोपे उपाय

August 14, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0 0
0
फक्त १० मिनिटांचे ऊन दूर ठेवेल कँसरपासून, जाणुन घ्या ५ सोपे उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही सोपे आणि खास उपाय केल्यास कँसरसारख्या गंभीर आजाराची भीती दूर करता येऊ शकते. कँसर एक भयंकर आजार तो कोणालाही होऊ शकतो. थोडीशी सावधगिरी बाळगली तर यापासून वाचता येऊ शकते. कँसर टाळण्यासाठी असलेले खास पाच उपायांची आपण माहिती घेणार आहोत.

RelatedPosts

दिवसभर ‘स्क्रीन’समोर बसता का? मग डोळ्यांची ‘या’ ५ पद्धतीने घ्या काळजी

आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के लोक

तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या

ऊन अवश्य घ्या
कँसरपासून वाचण्यासाठी रोज सकाळी दहा मिनिटे उन्हात उभे राहा. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डिचे प्रमाण वाढते. शरीराला नुकसान पोहोचवणारे सेल्स कमी होतात. तसेच कँसरमध्ये परिवर्तित होणारे हानीकारक सेल्स नष्ट होतात.

Image result for summer season
मॉर्निंग वॉक
नियमित एक तास वॉक करणे हे कँसरचा प्रतिकार करण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. शरीर कँसरचा प्रतिकार करण्यासाठी पुर्णपणे तयार राहते.

Loading...
Image result for मॉर्निंग वॉक
व्यायाम करा
नियमित केवळ २५ मिनिटे व्यायाम केल्यानेही कँसरचा प्रतिकार करता येतो. व्यायाम केल्याने बॉडी फॅट कमी होतात. स्टॅमिना वाढतो आणि कोलोन, किडनी आणि लिव्हर कँसरचा धोका कमी होतो.

Image result for व्यायाम

कडधान्य

कडधान्याचे सेवन केल्याने कँसरचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. यातील फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पायथोकेमिकल शरीरात कँसरचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करते.

Image result for कडधान्य
शाकाहार घ्या
नॉनव्हेज कमी खावे. शाकाहारी पदार्थाचा आहारात समावेश करा. भाज्यांमधील लायकोपेन, बीटा केरोटिन, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्स कँसरचा प्रतिकार करते.

Image result for शाकाहार
Tags: arogyanamaBodycancerdoctorhealthwarmआजारआरोग्यआरोग्यनामाआहारऊनकँसरडॉक्टरत्वचाव्यायामशरीर
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

झोप येत नसेल तर एकदा 'हा' ज्यूस घेवून बघाच ! १० मिनिटात येईल झोप

Next Post

'ही' चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते

Next Post
‘ही’ चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते

'ही' चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते

Recommended

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य

6 months ago
‘हे’ तर आश्चर्यच! केवळ खाण्यानेच नव्हे, पदार्थाच्या वासानेही वाढते वजन ; जाणून घ्या

‘हे’ तर आश्चर्यच! केवळ खाण्यानेच नव्हे, पदार्थाच्या वासानेही वाढते वजन ; जाणून घ्या

1 month ago
Belly fat

सावधान ! पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे होऊ शकतो कर्करोग, जाणून घ्या कारणे

2 months ago
Massage

शरीराच्या ‘या’ भागांच्या मसाजने मिळतील ‘हे’ फायदे, अनेक समस्या होतील दूर

4 months ago
chashma

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

6 months ago
कंडोम वापरण्यापुर्वी ‘या’ 4 गोष्टी नक्‍की माहित करून घ्या

कंडोम वापरण्यापुर्वी ‘या’ 4 गोष्टी नक्‍की माहित करून घ्या

4 months ago
तुमच्या मुलाला दुधाची अ‍ॅलर्जी तर नाही ना ! वेळीच लक्ष द्या

आयुर्वेदाच्या ‘या’ नियमांनुसारचं ‘दूध’ प्या अन्यथा शरीराचे होऊ शकते नुकसान 

5 months ago
किचनमधील ‘या’ ६ गोष्टी आरोग्यासाठी घातक, चुकूनही खाऊ नका

किचनमधील ‘या’ ६ गोष्टी आरोग्यासाठी घातक, चुकूनही खाऊ नका

4 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In